लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, कोयना नव्वदीच्या उंबरठ्यावर - Marathi News | Rain in dam area in Satara district, Koyna Dam filled 90 TMC | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात धरणक्षेत्रात पाऊस, कोयना नव्वदीच्या उंबरठ्यावर

महाबळेश्वरला ५५ मिलीमीटरची नोंद; यंदा पर्जन्यमान कमीच  ...

पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून - Marathi News | Gardening Tips For Monsoon: How to get rid of green algae in soil in pots? Why is the soil in pot turning green in monsoon? Remedies for green soil in pots | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून

Gardening Tips For Rainy Season:पावसाळ्यात असं बऱ्याचदा होतं. अशावेळी झाडांचं नुकसान होऊ नये म्हणून वेळीच काही गोष्टी करायला पाहिजेत....(How to get rid of green algae in soil in pots) ...

कोकण व विदर्भ वगळता पुढील ५ दिवसात राज्यभर पावसाचा जोर ओसरणार - Marathi News | Except for Konkan and Vidarbha, the intensity of rain will subside in the next 5 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण व विदर्भ वगळता पुढील ५ दिवसात राज्यभर पावसाचा जोर ओसरणार

पुढील पाच दिवसात कोकण व विदर्भ वगळता राज्यभर पावसाचा जोर विसरणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. बंगालचा ... ...

"कापसाला पाणी द्यावे की मोसंबीला तेच कळेना" पावसाभावी शेतकरी चिंतातूर - Marathi News | Rainfall, Mosambi gardens in danger in Aurangabad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :"कापसाला पाणी द्यावे की मोसंबीला तेच कळेना" पावसाभावी शेतकरी चिंतातूर

मोसंबी बागा धोक्यात ...

सातारा जिल्ह्यात दुष्काळ गडद; पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर  - Marathi News | Drought deepens in Satara district; Along with water, fodder shortage is serious | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात दुष्काळ गडद; पाण्याबरोबरच चारा टंचाईची स्थिती गंभीर 

आतापर्यंत ५८ टक्केच पाऊस, माण, फलटण अन् कोरेगावमध्ये ४० टक्क्यांपेक्षा कमी ...

मराठवाड्यात पावसाचा जोर होणार कमी, काय आहे हवामान खात्याचा अंदाज? - Marathi News | Rain will decrease in Marathwada, what is the forecast of Meteorological Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचा जोर होणार कमी, काय आहे हवामान खात्याचा अंदाज?

मागील आठवड्यापासून पावसाने हजेरी लावल्यानंतर मराठवाड्यात आता पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवली आहे.  मान्सूनचा आस ... ...

बाप्पाच्या आगमनासाठी वरूणराजाची आजच सलामी; पुण्यात ठिकठिकाणी हलक्या सरींची बरसात - Marathi News | Varun Raja salutes ganpati Bappa's arrival today; Light showers at places in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप्पाच्या आगमनासाठी वरूणराजाची आजच सलामी; पुण्यात ठिकठिकाणी हलक्या सरींची बरसात

शहरात दुपारी दीड वाजता आकाशात ढग जमा झाले आणि हलक्या सरी कोसळू लागल्या आहेत... ...

Rain : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठली धरणे भरली? वाचा संपूर्ण माहिती - Marathi News | Dam water storage in Maharashtra and dam water discharge information upto 18 sept 23 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुठली धरणे भरली? वाचा संपूर्ण माहिती

गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढला आहे. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा व विसर्गाची १८ सप्टेंबर २३ पर्यंतची माहिती अशी आहे. ...