लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Buddhana: चिंचपूर येथे वादळी वाऱ्याने शाळेचे टीनपत्रे उडाले, गारपिटीसह पावसाने पिकांचे नुकसान - Marathi News | Buddhana: In Chinchpur, stormy winds blew away tin sheets of schools, hail and rains damaged crops. | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :चिंचपूर येथे वादळी वाऱ्याने शाळेचे टीनपत्रे उडाले, गारपिटीसह पावसाने पिकांचे नुकसान

Buddhana: बुलढाणा परिसरात ३१ मार्च रोजी दुपारी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. वादळी वाऱ्याने जिजामाता माध्यमिक विद्यालयाची टीनपत्रे उडाली. ...

सातारा जिल्ह्यात ३१४ हेक्टरला अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे  - Marathi News | 314 hectares affected by bad weather in Satara district, 1497 Big loss to farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात ३१४ हेक्टरला अवकाळीचा फटका, शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे 

अवकाळीतील पीक आणि फळबागा नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्याचा अहवाल समोर आला ...

पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत; मुंबईसह राज्यभरात मार्चची अखेर अवकाळीनेच - Marathi News | While the weather across the state, including Mumbai, is now more or less stable, there are signs of climate change once again. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुन्हा एकदा हवामान बदलाचे संकेत; मुंबईसह राज्यभरात मार्चची अखेर अवकाळीनेच

मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत मात्र स्वच्छ व कोरडे वातावरण असेल, असे निवृत्त हवामान अधिकारी माणिकराव खुळे यांनी सांगितले.  ...

शेतकऱ्यांनो सावधान तो पुन्हा येतोय - Marathi News | Nandurbar news, Farmers beware rain is coming again | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :शेतकऱ्यांनो सावधान तो पुन्हा येतोय

२ ते ८ एप्रिलदरम्यान मध्य महाराष्ट्रासह जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. ...

सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये, २५ दिवसांत ३८ मिमी नोंद; हजारो हेक्टर शेतपीकांचा चिखल - Marathi News | Highest unseasonal rainfall in Nashik, 38 mm recorded in 25 days; Thousands of hectares of crops are mud | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिकमध्ये, २५ दिवसांत ३८ मिमी नोंद; हजारो हेक्टर शेतपीकांचा चिखल

अवकाळी पाऊस व गारिपटीमुळे शेतपीकांचे मोठे नुकसान झाले. मागील २५ दिवसांत राज्यात सर्वाधिक अवकाळी पाऊस नाशिक जिल्ह्यात. ...

अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता मिळणार सुधारित दराने; शासन निर्णय केला जाहीर - Marathi News | Heavy rain compensation will now be available at a revised rate; Government decision announced | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीची नुकसान भरपाई आता मिळणार सुधारित दराने; शासन निर्णय केला जाहीर

बहुवार्षिक पिकांना १८,००० प्रतिहेक्टरी भरपाई देण्यात येई, आता २२,५०० रुपये प्रतिहेक्टरी मिळणार आहे. ...

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; सात घरांची पडझड, १२ हेक्टरमधील पिकांची नासाडी - Marathi News |  Bhandara district has been hit by bad weather again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; सात घरांची पडझड

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका बसला आहे.  ...

आमचा हक्क, आमचं पाणी; मराठवाडा वॉटर ग्रीड योजना दिवास्वप्न तर नव्हे? - Marathi News | Our right, our water; Marathwada water grid scheme not a daydream? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आमचा हक्क, आमचं पाणी; मराठवाडा वॉटर ग्रीड योजना दिवास्वप्न तर नव्हे?

सत्तांतरानंतर पुन्हा वॉटरग्रीडची आशा पल्लवित ...