लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

दिवाळीत पावसाची शक्यता; किमान तापमान १५ अंशाखाली - Marathi News | Chance of rain in Diwali; Minimum temperature below 15 degrees | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दिवाळीत पावसाची शक्यता; किमान तापमान १५ अंशाखाली

वेगरिज ऑफ दी वेदर संस्थेचा अंदाज... ...

मुंबईत दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती - Marathi News | Chance of rain in Diwali in Mumbai, information from 'Vegridge of the Weather' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत दिवाळीत पावसाची शक्यता, ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ची माहिती

दक्षिण भारतातील पावसाचा हा किंचित परिणाम असेल, अशी माहिती हवामानाचे अंदाज वर्तविणाऱ्या ‘वेगरिज ऑफ दी वेदर’ या संस्थेने दिली. ...

सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ - Marathi News | Rains in Sangli city, Damage to Retailers' Merchandise | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरात पावसाची हजेरी, विक्रेत्यांची तारांबळ

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल : ढगांची दाटी कायम ...

तुरीच्या गोदावरी वाणाचे बिजोत्पादन; ठिबक सिंचनावर जोमदार वाढ - Marathi News | Seed production of Godavari variety of Tur pigeon pea; Vigorous growth on drip irrigation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुरीच्या गोदावरी वाणाचे बिजोत्पादन; ठिबक सिंचनावर जोमदार वाढ

पाचशे एकरवर बिजोत्पादनाचा कृषी विभागाने नावीन्यपूर्ण प्रयोग केला आहे. यात तुरीच्या गोदावरी वाणाची ठिबक सिंचनावर जोमदार वाढ झाली आहे. ...

धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा - Marathi News | Last year it was 99% and this year only 83% water storage dam in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणांमध्ये गतवर्षी ९९ तर यंदा केवळ ८३ टक्के जलसाठा

गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. ...

विमा कंपन्या राजी, २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी - Marathi News | Insurance companies agree, 25 lakh farmers will get 1,352 crores | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विमा कंपन्या राजी, २५ लाख शेतकऱ्यांना मिळणार १,३५२ कोटी

पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. ...

उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक; सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा - Marathi News | 29.48 TMC water storage remaining in Ujani Dam; The people of Solapur will face drought this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणात २९.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक; सोलापूरकरांना बसणार यंदा दुष्काळी झळा

आगामी काळात देखील पाणी सोडण्यात येणार असल्याने उजनी धरण व पाणलोट क्षेत्रातील इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचा प्रश्न गंभीर होणार आहे. ...

अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज - Marathi News | Onion area is expected to be less this year due to insufficient rainfall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अपुऱ्या पाऊसामुळे यंदा कांद्याचे क्षेत्र कमी राहण्याचा अंदाज

पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी नवीन कांदा लागवडीस धजावत नाहीत. कारण, कांदा लागणीनंतर पुढे पाणी कमी पडण्याची भीती आहे. सध्या कांदा बियाणे दोन हजार रुपये किलोने मिळत आहेत. यामध्ये मागणी नसल्याने वाढ होण्याची शक्यता कमीच आहे. ...