लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पावसाचे पूर्वसंकेत मिळेना, शेतकरी बुचकळ्यात! - Marathi News | No advance warning of rain, as half of the Mriga Nakshatra ends, farmers' anxiety increases | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पावसाचे पूर्वसंकेत मिळेना, शेतकरी बुचकळ्यात!

अर्धे मृग नक्षत्र संपल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता वाढली ...

पुणे महापालिका ऍक्शन मोडवर; पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त, ५८ वाड्यांना नोटिसा - Marathi News | Pune Municipal Corporation on Action Mode; 30 dangerous mansions in Peth are razed, notices issued to 58 mansions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिका ऍक्शन मोडवर; पेठांमधील ३० धोकादायक वाडे जमीनदोस्त, ५८ वाड्यांना नोटिसा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी बांधकाम विभागाकडून शहरातील जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण करून, ते खाली करण्याबाबत हालचाली सुरू ...

पुढील चार आठवडे कमी पाऊस पडणार, ६ जुलैपर्यंत ओढ - Marathi News | There will be light rain for the next four weeks, till July 6 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुढील चार आठवडे कमी पाऊस पडणार, ६ जुलैपर्यंत ओढ

स्कायमेटने वाढविली शेतकऱ्यांची काळजी ...

Thane: अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा - Marathi News | Thane: Finally rains are in the air in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर ठाण्यात पावसाची हजेरी हवेत गारवा

Rain In Thane: सलग दोन दिवस वा-याने शहरात पडझड सुरु असतांना मंगळवारी मात्र अखेर पावसाने सांयकाळच्या सुमारास दमदार हजेरी लावली. अवघ्या काही मिनिटेच हा पाऊस बरसला असला तरी देखील वातावरणात गारवा निर्माण झाला होता. ...

पाऊस-वादळवाऱ्यात वीज खंडीत झाल्यास महावितरणने जाहीर केले मोबाइल, हेल्पलाईन क्रमांक; वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे आवाहन  - Marathi News | Mahavitaran announced mobile, helpline numbers in case of power outage during rain-storm | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पाऊस-वादळवाऱ्यात वीज खंडीत झाल्यास महावितरणने जाहीर केले मोबाइल, हेल्पलाईन क्रमांक; वीज यंत्रणेपासून सतर्क राहण्याचे आवाहन 

या पार्श्वभूमिवर नागरिकांनी सार्वजनिक व घरगुती वीजयंत्रणा, उपकरणांपासून सतर्क राहावे असे आवाहन महावितरणने बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.  ...

केरळच्या आकाशात मान्सून पोहोचतो, तेव्हा.. - Marathi News | Monsoon reaches the skies of Kerala, when.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :केरळच्या आकाशात मान्सून पोहोचतो, तेव्हा..

मान्सूनच्या स्वागतासाठी थेट केरळमध्ये असणे ही शब्दात व्यक्त न करता येणारी अद्वितीय अनुभूती आहे. त्या जादुई अनुभवाबद्दल.... ...

मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले - Marathi News | Rain delayed due to stormy weather, Farmers worried | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मृगाची सलामी कोरडीच, लहरी हवामानामुळे बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले

वरूणराजाच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे लक्ष ...

पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना - Marathi News | Water scarcity, I have to wake up at 2 am, what will happen next? A sense of vexation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याची लय टंचाई, पहाटे २ वाजता उठावं लागतंय, पुढं कसं होणार? वारकऱ्यांची भावना

यंदा पाण्याची लय वंगाळ परिस्थिती हाय, यापूर्वी कधीच असं झालं नव्हतं ...