लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा - Marathi News | Unseasonal rains hit vineyards in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना तडाखा

रब्बी ज्वारी, हरभरा, गहू पिकांना फायदा ...

पश्चिम वऱ्हाडात दोन दिवसात ३३२ जनावरे ठार, अवकाळी पावसामुळे सर्वाधिक पशुधनाची हानी.... - Marathi News | 332 animals were killed in two days in West Varhad, most loss of livestock due to unseasonal rains.... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पश्चिम वऱ्हाडात दोन दिवसात ३३२ जनावरे ठार, अवकाळी पावसामुळे सर्वाधिक पशुधनाची हानी....

शासकीय अहवालानुसार २ दिवसातील असून यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ...

दुसरा दिवसही अवकाळीचाच, शेतकऱ्यांत धडकी कायम - Marathi News | Unseasonal rain on the second day also, the farmers continue to suffer | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दुसरा दिवसही अवकाळीचाच, शेतकऱ्यांत धडकी कायम

पाच लाख हेक्टरवरील कापसाची केली पावसाने माती ...

पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट - Marathi News | White gold turned black! Compared to last year, this year cotton has decreased by two thousand | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पांढरं सोनं काळवंडलं! गतवर्षीच्या तूलनेत कपाशीत यंदा दोन हजारांची घट

उत्पादन कमी, मिळेना भावाची हमी... ...

अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले! - Marathi News | The havoc of untimely rain, crop damage, the dream of farmer was soaked | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळीचा कहर; बळीराजाचे स्वप्न भिजले, संकटाने मनही थिजले!

दुसरा दिवसही पावसाचा, शेतकऱ्याची दाणादाण, वीज पडल्याने सेलू-काटे शिवारात गाय दगावली ...

ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage onion crop in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

पावसाळी व ढगाळ वातावरणात लागवड झालेल्या कांदा रोपवाटिका व पुनर्लागवड पिकाचे व्यवस्थापन. ...

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित - Marathi News | Approximately 99 thousand 381 hectares area affected due to unseasonal rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. ...

गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम - Marathi News | Increase in patients of various diseases as effects of cold, rain and cloudy weather on the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम

सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास ...