लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पावसाची जोरदार सलामी; अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | heavy rain in goa and heavy rain warning | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसाची जोरदार सलामी; अतिवृष्टीचा इशारा

राज्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी; स्कायमेटचे अंदाज ठरला फोल. ...

आनंदसरी! मुंबईत पहिल्याच दिवशी ११५.८ मिलीमीटर पावसाची नोंद - Marathi News | Happy! Mumbai recorded 115.8 mm of rain on the first day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदसरी! मुंबईत पहिल्याच दिवशी ११५.८ मिलीमीटर पावसाची नोंद

Rain In Mumbai: जून महिन्याचे तीन आठवडे उलटले तरी मुंबई, ठाणे, रायगड आणि कोकण पट्ट्याला चकवा देणारा पाऊस शनिवारी बरसला. संध्याकाळी पावसाचा जोर वाढल्याने या सरीमध्ये नागरिकांनी भिजण्याचा आनंद घेतला. ...

अखेर लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; आर्द्रा नक्षत्रात मान्सूनला प्रारंभ - Marathi News | Strong entry in Latur district; Monsoon begins in Ardra Nakshatra | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अखेर लातूर जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री; आर्द्रा नक्षत्रात मान्सूनला प्रारंभ

बळीराजा सुखावला : वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक गावांत बत्ती गूल ...

मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू - Marathi News | Two die after falling into manhole of underground sewers in Govandi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत भूमिगत गटारांच्या मॅनहोलमध्ये पडून दोघांचा मृत्यू

गोवंडी येथील नवीन बस डेपोजवळ आज सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली ...

पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी - Marathi News | first rain in Solapur Water entered hundreds of shops and houses | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच पावसात सोलापूरकरांची तारांबळ; शेकडो दुकाने अन् घरामध्ये शिरले पाणी

सोलापूर शहर व जिल्ह्यात सायंकाळपर्यंत तीन इंचाच्यावर पावसाची नोंद झाली आहे. आजचा पाऊस सोलापूर शहरासह पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला, मंगळवेढा चा काही भाग येथे झाला आहे. ...

मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस - Marathi News | After a long wait, heavy rains in various parts of the district including Solapur city | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोठा प्रतीक्षेनंतर सोलापूर शहरासह जिल्ह्यातील विविध भागांत जोरदार पाऊस

पहिल्याच दिवशी सायंकाळी ५.३० पर्यंत ६६.२ मिमी पावसाची नोंद हवामान खात्याकडे झाली आहे. ...

पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे ! - Marathi News | Even if it rains, the roads are not repaired; The main road is shiny and there are pits in the countryside! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पावसाळा आला तरी रस्त्यांची दुरुस्ती नाही; मुख्यमार्ग चकाचक अन् ग्रामीणमध्ये खड्डेच खड्डे !

निधीसाठी शासनाचा हात आखडता ...

सांगली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, पूर्व भाग कोरडाच; खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग - Marathi News | Monsoon arrival in Sangli district, Cultivation work has picked up pace before Kharif sowing | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात मान्सूनचे आगमन, पूर्व भाग कोरडाच; खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना आला वेग

जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, खानापूर तालुक्यांना मान्सूनने अद्याप हुलकावणीच दिली आहे ...