सिंहगड रस्ता, धनकवडी, कात्रज, हडपसर, लोहगाव, खराडी, पिंपरी चिंचवड, औंध, बाणेर, बालेवाडी भागांत गारांसह जोरदार पाऊस पडला असून पुणेकरांची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र दिसून आले आहे ...
Pune Rain पुणे शहरातील अनेक भागांतील वीजपुरवठ्यावर पावसाचा परिणाम झाला असून अनेक ठिकाणी वाहिन्यांवर झाडे पडली. तर काही ठिकाणी फिडर बॉक्स पाण्यात गेल्यामुळे वीज वाहिन्या बंद पडल्या होत्या ...
पुण्यात दुपारनंतर धुव्वादार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यांना अक्षरशः नद्यांचे स्वरूप आले आहे. अनेक भागात रस्त्यावरून वाहने पाण्यात वाहून गेल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. रस्त्यांवर फांद्या कोसळू लागल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात झालेल्या पावस ...
Nagpur : विदर्भात निसर्गाच्या लहरीपणाचा मोठा फटका पुन्हा एकदा बळीराजाला बसला आहे. नागपुरात काल मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने नागपूरच्या कळमना बाजारपेठेत विक्रीसाठी आलेला शेतमाल पूर्णपणे भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. ...