Marathawada Rain Update : मराठवाड्याचा सुकलेला श्वास अखेर वरुणराजाच्या दमदार आगमनाने सुटला आहे. मागील काही आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र, शुक्रवारी सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेमुळे संपूर्ण मराठवाड ...