Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
नाल्याला अचानक आलेल्या पुरामुळे लालखेडी येथील १२ वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. ग्रामीणमधील अनेक भागात पावसाची नोंद झाली. ...
रत्नागिरी, रायगडमध्ये प्रशासन अलर्ट मोडवर असून अनेकांना स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ...
जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रशासनाच्या तयारीचा, उपाययोजनांचा आढावा घेतला. ...
भाजी मार्केट,छत्रपती शिवाजी महाराज चौक, नजराणा सर्कल या परिसरात अडीच ते तीन फुटा पर्यंत पाणी शिरल्याने शहरातील मुख्य रहदारीचा रस्ता बंद पडला होता. नागरिकांना या साचलेल्या पाण्यातून आपली वाट काढावी लागत होती. ...
वीज कोसळतानाचा घटनाक्रम व प्रकाश तेथील सीसीटिव्हीत कैद झाला आहे... ...
खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चारही धरणांतील पाणीसाठा कमी होऊन ३.५० टीएमसी झाला होता ...
Goat, Sheep Care : पावसाळ्यात शेळ्या, मेंढ्याची आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. ...
राज्यातील बहुतांश पर्यटक हे सध्या समुद्र किनारी लाटा मोठ्या वाहत असल्याने धबधबे, चर्च मंदिर, किल्ले तसेच इतर पर्यटन स्थळी गर्दी करत आहे. ...