लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather News : या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट? - Marathi News | Weather Maharashtra: Stormy rain with thunder in these areas, which districts are alerted? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather News : या भागात ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस, कोणत्या जिल्ह्यांना कुठला अलर्ट?

Maharashtra Weather News : किनारपट्टी भागात उष्ण व दमट हवामानाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात.... ...

तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन - Marathi News | Your well is running low on water, so plan before the rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या विहिरीला पाणी कमी येतंय पावसा अगोदर करा हे नियोजन

शेतीसाठी भूभर्गातील पाण्याचा उपसा फार जास्त होत आहे. त्यामुळे आज भूगर्भातील पाण्याची पातळी फार खोल गेली आहे. काही भागातील भूजल पातळी ४०० फुटापेक्षाही खोल गेल्याने विहिर बागायत पूर्णपणे धोक्यात आले आहे. ...

गडगडाटासह जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, झाडे पडून वाहतूक विस्कळीत  - Marathi News | heavy rain with thunder many people were stranded in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गडगडाटासह जोरदार पाऊस; अनेकांची तारांबळ, झाडे पडून वाहतूक विस्कळीत 

अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय - Marathi News | The water in the well is low, then do this and the water will increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विहिरीला पाणी कमी पडू नये म्हणून करा हा सोपा उपाय

दिवसेंदीवस अनियमित पावसामुळे पाण्याची उपलब्धता कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे पाण्याची उपलब्धता व्यवस्थित असेल तर पीक उत्पादनाचे नियोजन करणे सोपे जाते. म्हणून कुपनलिकेद्वारे पुनर्भरण कसे करता येईल ते आपण आज पाहू. ...

Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू - Marathi News | The Kharif season will start on time with the monsoon rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif वळवाच्या पावसाने खरीप हंगाम होईल का? वेळेत सुरू

मे महिन्यात वळीव पाऊस समाधानकारक पडत असल्याने खरीप हंगाम वेळेत सुरू होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. गत वर्षी वळवाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे खरीप हंगामाचे वेळापत्रक बदलले होते. ...

राज्यात अवकाळी पावसाचा हैदोस, शेतीपिकांचे नुकसान - Marathi News | Haidos of unseasonal rains in the state, damage to agricultural crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळी पावसाचा हैदोस, शेतीपिकांचे नुकसान

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतीपिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात ठाणे, मुंबईसह विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरु असल्याचे चित्र ... ...

अपघात नव्हे, खून! घाटकोपरची दुर्घटना अन् पालिकेचे होर्डिंग धोरण - Marathi News | ghatkopar hoarding collapse and its politics | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अपघात नव्हे, खून! घाटकोपरची दुर्घटना अन् पालिकेचे होर्डिंग धोरण

बाकी महामूर पैशाच्या खेळात निलाजरेपणाने लोळत असलेल्या मस्तवाल यंत्रणांना कशाचेही सोयरसुतक उरलेले नाही. ...

Sangli: वादळी वाऱ्यामुळे ‘महावितरण’चे चार लाखांचे नुकसान; तारा तुटल्या, विद्युत खांब वाकले  - Marathi News | 4 lakh loss of Mahavitran due to stormy wind in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: वादळी वाऱ्यामुळे ‘महावितरण’चे चार लाखांचे नुकसान; तारा तुटल्या, विद्युत खांब वाकले 

विकास शहा शिराळा : शिराळा तालुक्याच्या उत्तर भागात वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने तासभर हजेरी लावली. यामध्ये वादळी वाऱ्याने २३ ... ...