गेल्या वर्षीच्या सोयाबीन हंगामात कमी पडलेल्या पावसामुळे उत्पादनात घट झाली आहे. सोयाबीनला ४५०० रुपये क्विंटल दर असून तीस किलोच्या बियाण्याला ३२०० रुपये मोजावे लागत आहेत. ...
बांदा : बांदा परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने काल, गुरुवारी सायंकाळी तडाखा दिला. विलवडे, बांदा शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी ... ...
कोलकाता नाईट रायडर्सने क्वालिफायर १ जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर २ सामना होणार आहेत. ...
शिराळा तालुक्यातील शेतकरी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर भात पेरणीस सुरुवात करतो. सागाव परिसरात मात्र रोहिणी नक्षत्राच्या अगोदर धूळवाफेवरील पेरणी करून शेतकरी आगाप पीक साधण्याचा प्रयत्न करत असतात. ...
राज्यामध्ये पुढील पाच दिवस बहुतांश जिल्ह्यांतील कमाल तापमान चाळिशीपार जाणार असल्याने उष्णतेची लाट येणार आहे. सायंकाळी ढगाळ वातावरण तयार होऊन वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...