जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले असून शुक्रवारपासून पुढील चार दिवस विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्ह्यात ९, १० व ११ जून रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. ...
हिप्परगी बंधारा तसेच अलमट्टी धरणातील पाणीसाठ्याबाबत केंद्रीय जल आयोगाने घालून दिलेल्या निकषाचे पालन न करता जास्तीत जास्त पाणीसाठा ठेवल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा फटका बसतो. ...
मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह 'यलो अलर्ट'चा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये गेल्या तीन-चार दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस होत आहे. ...
Monsoon Rain मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस सुरू होतोच का, असे अनेकदा सामान्य नागरिक प्रश्न विचारत असतात. त्यावर खुळे यांनी सांगितले की, मान्सून पोहोचला म्हणजे पाऊस झालाच पाहिजे, असे नाही. ...
शिवणी कोतल-आनंदवाडी गावचा संपर्क तुटला, निलंगा तालुक्यात दोन दिवसांपासून वादळीवाऱ्यासह पाऊस पडत असून, ताे पेरणीलायक झाला आहे. त्याचबराेबर वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसानही झाले आहे ...