लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला - Marathi News | Monsoon Update: This year Monsoon covered the whole country six days before | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Monsoon Update यंदा मान्सूनने सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापला

यंदा मान्सूनने नेहमीच्या तारखेच्या सहा दिवस आधीच सर्व देशाला व्यापले आहे, अशी माहिती भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिली. ...

वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट - Marathi News | Half a century of rain in Valpai Centre, Yellow alert in the state till July 8 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वाळपई केंद्रात पावसाचे अर्धशतक, ८ जुलै पर्यंत राज्यात यलो अलर्ट

वाळपईत आतापर्यंत ५० इंच पावसाची नोंद झाली आहे. तर त्याच्या खालोखाल साखळी केंद्रावर ४९.९ इंच पावसाची नोंद झाली आहे. ...

Koyna Dam नवजाला १०२ मिलिमीटर पाऊस, कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Koyna Dam: 102 mm rain at Navja, increase in Koyna water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam नवजाला १०२ मिलिमीटर पाऊस, कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ

कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ पाण्याची आवक वाढली नवजाला १०२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद. ...

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | accidents at tourist sites Now where to go for a walk Ban on these places District Collector's decision in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत ...

Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यातून समाधान - Marathi News | Paleshwar dam overflow in Shahuwadi taluka Kolhapur, satisfaction from farmers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: शाहूवाडी तालुक्यातील पालेश्वर धरण ओव्हरफ्लो, शेतकऱ्यातून समाधान

तालुक्यातील पहिलेच धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो ...

Satara: सज्जनगडाजवळ दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत - Marathi News | A landslide occurred near Sajjangad Fort in Satara; Traffic disruption | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: सज्जनगडाजवळ दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

पश्चिमेकडे पाऊस सुरूच : कोयना धरणसाठ्यात दिवसात सव्वा टीएमसीने वाढ  ...

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in dam area in Kolhapur district; Discharge from Radhanagari dam begins, 24 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुवाधार पाऊस; राधानगरी धरणातून विसर्ग सुरु, २४ बंधारे पाण्याखाली

सर्वाधिक पाऊस आजरा तालुक्यात  ...

Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या - Marathi News | Animal Care In Rain Farmer Dada! Risk of diseases during rainy season, take care of livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Animal Care In Rain शेतकरी दादा ! पावसाळ्यात आजारांचा धोका, पशुधनाची काळजी घ्या

पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याची पशुपालकांनी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असते. या काळात जनावरांची गैरसोय होत असते. पावसाळ्यात जंतूसंसर्ग किंवा पोषणाअभावी विविध प्रकारचे आजार जनावरांना होत असतात. वेळीच उपाय केल्यास होणारे नुकसान टाळता येते. ...