१०६ टक्के पाऊस होण्याचे संकेत... दरवर्षी मान्सून १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो, पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार, यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे. ...
राज्यामध्ये पुढील चार दिवसमध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने शुक्रवारी (दि.१७) दिला आहे. दुपारी उकाडा आणि सायंकाळी पाऊस अशीच स्थिती राज्यामध्ये असणार आहे. ...