लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द - Marathi News | 8 trains running between Mumbai Pune Mumbai including Sinhagad Deccan Intercity Deccan Queen Express have been cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड, डेक्कन, इंटरसिटी, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसह मुंबई-पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या ८ रेल्वे रद्द

मुसळधार पावसामुळे रेल्वे रद्द झाल्याने आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामावर जाणार्‍या चाकरमान्यांना फटका बसला ...

ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; १२७.९८ मीमी पावसाची नोंद - Marathi News | heavy rainfall in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पावसाची दमदार हजेरी; १२७.९८ मीमी पावसाची नोंद

काही घटनांमध्ये सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झाली नसली तरी वित्त हानी झाल्याचे दिसून आले. ...

बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद - Marathi News | due to heavy rain car and stall were washed away in the flood of bordi river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बोर्डीच्या नदिच्या पूरात कार व टपरी गेली वाहून; सुटाळा- खामगाव मार्ग बंद

गारडगाव, मातनी येथील शाळा बंद ...

मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल - Marathi News | public face many problems due to heavy rains in mumbai navi mumbai and suburban | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांचे मेगाहाल

रेल्वे स्थानकांमध्ये प्रचंड गर्दी : प्रवाशांना बेस्टसह एनएमएमटीचा आधार: हजारो प्रवाशांची अर्ध्यातूनच घरवापसी ...

पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले - Marathi News | jcb operators and labourers trapped in the flood were brought out safely | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना सुखरूप बाहेर काढले

खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरु असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पुर आला. ...

सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात - Marathi News | Falls due to heavy rains in Sawantwadi; Emergency system on alert, Panchnama begins | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सावंतवाडीत मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना; आपत्कालीन यंत्रणा सतर्क, पंचनाम्यास सुरूवात

दाणोली बांदा रस्त्यावर दरड कोसळली ...

Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Shivdav dam filled, discharge from Sandvaya into Gadnadi tank started  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: शिवडाव धरण भरले, सांडव्यावरून गडनदी पात्रात विसर्ग सुरू 

नागरिकांनी दक्ष राहण्याचे तहसीलदारांचे आवाहन ...

Maharashtra Weather Update: राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठला अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: Chance of heavy rain in this district of the state, where and which type alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: राज्यात या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कुठला अलर्ट

सिंधुदुर्गला रेड तर रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, ११ जुलैपर्यंत कोकणाला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...