पुर्नरचित हवामान आधारीत पीक विमा योजनेत अंबिया बहाराकरिता संत्रा, मोसंबी, काजू, डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष (अ व ब), स्ट्रॉबेरी व पपई या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये महसूल मंडळात राबविली जात आहे. ...
Weather Update : आता केंद्र शासनाने थेट ग्रामपंचायत स्तरावर हवामान अंदाज दिला जाईल, अशी यंत्रणा उभी करण्याचे ठरविले आहे. (Weather Forecast at grampanchayat level) ...
जिल्ह्यात २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत यलो अलर्ट असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाने कळविले आहे. या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. ...
कागदी लिंबाला उन्हाळ्यात चांगला भाव मिळतो. म्हणून हस्तबहार घेणे व्यवसायीक दृष्टीकोनातून जास्त फायदेशिर ठरते. त्यामुळे बागायतदारांचा कल हस्तबहार घेण्याकडे आहे. हा बहार फायदेशीर असला तरी तो सहज घेता येत नाही. ...