भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन लवकर होत असल्याने वा किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १५ एप्रिल ते १४ जून २०२४ (दोन्ही दिवस धरून) तसेच पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनचे आगमन उशिरा होत असल्याने पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी बंदी कालावधी १ जून ...
मंगळवेढ्याच्या कसदार कडब्याने सांगोला येथील जनावरांच्या बाजारात चांगलाच भाव खाल्ल्याचे दिसून आले. शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांकडून सुमारे १८०० ते २६०० रुपये दराने कडब्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. ...
पाऊस जास्त प्रमाणात झाल्यास व आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास रोगांच्या वाढीसाठी अनुकूल स्थिती बनते. सोयाबीनवर विविध रोग येतात व त्यामुळे सोयाबीनचे माठया प्रमाणावर नुकसान होते. ...