लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

कल्याणच्या नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळली - Marathi News | five houses on kalyan netivali hill collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळली

गेल्या आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे टेकडीवरील माती पावसामुळे खचत आहे. ...

अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका' - Marathi News | reduce water storage in Almaty Dam; Otherwise Sangli, Kolhapur are at risk of flooding | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

महापूर नियंत्रण समितीकडून मुख्य सचिवांना निवेदन : १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन ...

Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार - Marathi News | Red alert in some parts of the maharashtra state moderate rain will fall in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार

राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे ...

कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर - Marathi News | This dam is 100 percent full in Konkan.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर

दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: after july rain Maharashtra Dams have only 33% water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार

Maharashtra Dam Water Storage: जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये एकूण पाणीसाठा हा ३३% असून पाणीसाठ्यात कोकण आणि अमरावती विभागाने आघाडी घेतली आहे. ...

Maharasshtra Rain Updates : राज्यात आज धोधो कोसळणार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain Updates Rain will fall in the state today What are the weather department warnings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharasshtra Rain Updates : राज्यात आज धोधो कोसळणार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Maharashtra Latest Rain Updates : राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस बरसत आहे. तर आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

कोल्हापुरात पावसाची उघडझाप; राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, २७ बंधारे पाण्याखाली - Marathi News | Rainfall in Kolhapur; 1400 cusecs of water released from Radhanagari dam, 27 dams under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात पावसाची उघडझाप; राधानगरी धरणातून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग, २७ बंधारे पाण्याखाली

गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस ...

China Flood 2024 : चीनमध्ये पूरस्थिती, सर्वत्र पाणीच पाणी; 24 तासांत कोसळळा वर्षभराएवढा पाऊस! - Marathi News | china flood 2024 Flood situation in China A year's worth of rain fell in 24 hours | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :China Flood 2024 : चीनमध्ये पूरस्थिती, सर्वत्र पाणीच पाणी; 24 तासांत कोसळळा वर्षभराएवढा पाऊस!

china flood 2024 : सर्वात मोठी समस्या मध्य चीनमधील हेनान प्रांतातील शहरांमध्ये आहे. अचानक आलेल्या पुरामुळे येथे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. ...