लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rain Update: राज्यात या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस - Marathi News | Maharashtra Rain Update: Below average rainfall in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update: राज्यात या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस

दोन दिवसांपासून पावसाने कोकण, विदर्भात जोरदार हजेरी लावली आहे. परंतु, सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंतच्या सरासरीएवढा पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत  - Marathi News | 20 dams filled up in Sindhudurg district, life disrupted due to heavy rains  | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २० धरणे भरली, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत 

अनेक गावांचा संपर्क तुटला ...

रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड  - Marathi News | Rain lashed Ratnagiri district; Flood situation in Khed, Rajapur, Sangameshwar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले; खेड, राजापूर, संगमेश्वरात पूरस्थिती, जगबुडी नदीवरील पुलाला भगदाड 

जगबुडी नदीचे पाणी धाेका पातळीच्या वर ...

Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा - Marathi News | Almatti Dam Water Level: 100 TMC water storage in Almatti Dam | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Almatti Dam Water Level: अलमट्टी धरणात १०० टीएमसी पाणीसाठा

अलमट्टी धरणातील पाणीसाठा जवळजवळ शंभर टीएमसी झाला आहे. तसेच त्या धरणाची पाणीपातळी आताच ५१८ मीटर झाली आहे. वास्तविक ही पाणीपातळी पावसाळा संपताना असायला हवी आहे. ...

सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी - Marathi News | Heavy rains in Shirala Sangli district; Varana, Bahe, Takarit cloudburst | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात अतिवृष्टी; वारणा, बहे, ताकारीत ढगफुटी

जिल्ह्यात २८.२ मिलिमीटर पाऊस : कृष्णा नदीची पाणीपातळी २६ फुटांवर ...

Pune Rain: नेहमीप्रमाणे शहरात संततधार पाऊस सुरु; पुणेकर चांगलेच आनंदी - Marathi News | As usual heavy rains started in the pune city citizens is very happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: नेहमीप्रमाणे शहरात संततधार पाऊस सुरु; पुणेकर चांगलेच आनंदी

संततधार पावसाने पुण्यातील धरणसाठ्यातही वाढ होत आहे ...

पावसाचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात एसटीच्या ६५ फेऱ्या रद्द, किती उत्पन्न बुडाले.. जाणून घ्या - Marathi News | 65 rounds of ST canceled in Kolhapur district due to rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाचा फटका; कोल्हापूर जिल्ह्यात एसटीच्या ६५ फेऱ्या रद्द, किती उत्पन्न बुडाले.. जाणून घ्या

काही मार्ग पूर्णपणे बंद ...

पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत - Marathi News | Panchgange crossed the warning level, rain disrupted life in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पंचगंगेने इशारा पातळी ओलांडली, कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने जनजीवन विस्कळीत

७८ बंधारे पाण्याखाली; कोल्हापूर-गगनबावडा मार्ग ठप्प; नदीकाठचे नागरिक स्थलांतराच्या तयारीत  ...