लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद - Marathi News | Heavy rain in Alandi Increase in water level of Indrayani three bridges closed for traffic | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: आळंदीत मुसळधार पाऊस; इंद्रायणीच्या पाणी पातळीत वाढ, तीन पूल वाहतुकीसाठी बंद

लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढल्याने तसेच वडीवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने इंद्रायणी तुडुंब भरून वाहत आहे ...

सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; कोयना, उरमोडी, वीर, कण्हेर धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | Heavy rain in Satara district; The gates of Koyna, Urmodi, Veer, Kanher dams were opened | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस; कोयना, उरमोडी, वीर, कण्हेर धरणाचे दरवाजे उघडले

कोयना धरणातून एकूण ११ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु करण्यात येणार ...

पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS - Marathi News | Pune rain news people stucked trees fell 10 PHOTOS showing horror in city | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS

मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ...

Eknath Shinde : राज्यात पावसाचा धुमाकूळ, CM एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; आर्मी, नेव्हीच्या तुकड्या सज्ज - Marathi News | Maharashtra CM Eknath Shinde reaction On the rainfall situation Mumbai, Pune and Raigad districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात पावसाचा धुमाकूळ, CM एकनाथ शिंदे अलर्ट मोडवर; आर्मी, नेव्हीच्या तुकड्या सज्ज

Eknath Shinde And Maharashtra Rain : मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rains in Pimpri Chinchwad and Maval areas Lonavala 370 mm and Chinchwad 175 mm rain | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळा ३७० तर चिंचवड मध्ये १७५ मिमी पाऊस

लोणावळ्यामध्ये सर्वाधिक ३७० मिमी आणि चिंचवडमध्ये १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे ...

रोजगार वाचवायला नदीपात्र गेले अन्...; विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Pune Three workers died due to electric shock | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोजगार वाचवायला नदीपात्र गेले अन्...; विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू

रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ...

Pune Heavy Rain: पुण्यात डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू - Marathi News | Three workers died due to electric shock in Deccan area of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heavy Rain: पुण्यात डेक्कन परिसरात विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू

सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही त्यामुळे काळजी घ्यावी असे प्रशासनाचे आवाहन ...

पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad and Maval areas | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात अतिवृष्टी; लोणावळ्यात ३२२ मिमी पाऊस

सर्वाधिक पाऊस लावासा मध्ये आणि सर्वात कमी पाऊस बारामतीमध्ये झाला आहे. ...