ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
अल्प पावसावर धोका पत्करत तीन लाख हेक्टरवर पेरणी केलेली पिके ऊन धरू लागली आहेत. पावसाची चातकाप्रमाणे प्रतीक्षा करूनही वरूण राजाला पाझर फुटत नसल्याने बळीराजाची फसगत झाली आहे. ...
Rain In Delhi: मागच्या दोन तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस पडत असून, पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे दिल्लीकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. ...
Rain in Delhi: दिल्लीत काल रात्रीपासून सतत पाऊस पडत आहे. यामुळे अनेक भागात पाणी साचले आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत एकूण 228.1 मिमी पाऊस झाला आहे. हा जूनमध्ये नोंदविलेला सर्वाधिक पाऊस आहे. ...
सर्व पर्यटकांना वर्षा पर्यटनावेळी नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, प्रवेश बंदी असल्याने अवैधरित्या अभयारण्यात प्रवेश करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.... ...