लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Rain Updates : मुसळधार पावसानंतर राज्यभरात पावसाचा जोर ओसरला! पुढील ५ दिवस कसे असणार? - Marathi News | Maharashtra monsoon Rain Updates After heavy rains, the intensity of rain has subsided across the state! How will the next 5 days be? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates : मुसळधार पावसानंतर राज्यभरात पावसाचा जोर ओसरला! पुढील ५ दिवस कसे असणार?

Maharashtra Rain Updates : पावसाने अनेक नद्यांना पूर आला असून पाझर तलाव आणि छोटी धरणे भरले आहेत. मोठ्या धरणांच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.  ...

तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले - Marathi News | Totladoh, Khekaranala, Vadgaon dam gates opened | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तोतलाडोह, खेकरानाला, वडगाव धरणाचे दरवाजे उघडले

नागपूर जिल्ह्यात पावसाची झड सुरूच, प्रशासन सतर्क . प्रशासन सतर्क असून  नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  ...

Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी - Marathi News | Till date not a single meeting of all has been held Raj Thackeray criticism of the pune administration | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: आजपर्यंत सगळ्यांची मिळून एकही बैठक झाली नाही; राज ठाकरेंची प्रशासनावर टीका, पूरग्रस्त भागात पाहणी

पाणी सोडण्याअगोदर नागरिकांना का कळवले नाही? राज ठाकरेंचा प्रशासनाला सवाल ...

Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन - Marathi News | Muddy water supply to Pune residents citizens should boil and drink drinking water | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Water Supply: पुणेकरांना गढुळ पाण्याचा पुरवठा ,नागरिकांनी पाणी उकळुन प्यावे, महापालिकेचे आवाहन

खडकवासला धरण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या गढूळतेमध्ये वाढ होउन ती २२३ ते ३०० एनटीयु पर्यत वाढ झाली आहे ...

बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी - Marathi News | Ban lifted Bhushi Dam Tiger Point and Bhaje Waterfall area in Lonavala are crowded with tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी

मागील आठवड्यामध्ये लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती ...

४ हजार जणांचे संसार पाण्यात; महापालिकेला जबाबदार का धरू नये? पुणेकरांचा संतापात सवाल - Marathi News | 4 thousand family in the water Why should not the pune municipal corporation be held responsible Punekars asked in anger | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४ हजार जणांचे संसार पाण्यात; महापालिकेला जबाबदार का धरू नये? पुणेकरांचा संतापात सवाल

पूरनियंत्रण रेषेचा पत्ताच नसणे, इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे अशा गंभीर बाबींमध्ये महापालिका सपशेल अपयशी ठरली ...

Gangapur Dam Storage : गंगापूर, दारणा, भावली धरणांत किती पाणी आलं? वाचा आजचा पाणीसाठा  - Marathi News | Latest News How much water came in Gangapur, Darna, Bhavli dams Read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gangapur Dam Storage : गंगापूर, दारणा, भावली धरणांत किती पाणी आलं? वाचा आजचा पाणीसाठा 

Nashik Dam Storage : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. ...

Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या - Marathi News | Tourists beware 300 to 500 mm rain in Tamhini Ghat landslides occurred in some areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Tamhini Ghat: पर्यटकांनो काळजी घ्या! ताम्हिणी घाटात ३०० ते ५०० मिमी पाऊस, काही भागात दरडी कोसळल्या

यंदा ताम्हिणी घाटात प्रचंड पाऊस झाला असून काही भागांत दरडी कोसळल्याने घाट रस्ता बंदही करण्यात आला होता ...