लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

मुंबईतील पाच हजार ठिकाणांवर बारीक लक्ष; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा - Marathi News | Close look at five thousand places in Mumbai review of the situation by the CM Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील पाच हजार ठिकाणांवर बारीक लक्ष; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा

सोमवारी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. ...

पहिल्याच पावसात वाहून गेला मध्य रेल्वेचा दावा; मुंबईची जीवनवाहिनी दिवसभर रडतखडत - Marathi News | Mumbai lifeline local services have been disrupted since early morning as railway tracks waterlogged due to heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पहिल्याच पावसात वाहून गेला मध्य रेल्वेचा दावा; मुंबईची जीवनवाहिनी दिवसभर रडतखडत

मान्सूनपूर्व कामे पूर्ण झाल्याने लोकल पावसातही सुरळीतपणे धावेल, हा मध्य रेल्वेचा दावा पहिल्याच मोठ्या पावसात वाहून गेला. ...

मुंबईचे 'मेघा' हाल; महापालिका, रेल्वे प्रशासनाचे सगळे दावे फोल - Marathi News | Claim of BMC and Centra railway that there will be no waterlogging in Mumbai was washed away by the torrential rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे 'मेघा' हाल; महापालिका, रेल्वे प्रशासनाचे सगळे दावे फोल

रात्रभर कोसळलेल्या पावसाने रस्ते आणि रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने ठप्प झालेले मुंबईचे रस्ते आणि कोलमडलेली रेलवे वाहतूक दुपारी हळूहळू पूर्वपदावर ...

मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय - Marathi News | Water on track due to heavy rain, 'red signal' for many trains; Great inconvenience to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुसळधार पावसाने रुळावर पाणी, अनेक रेल्वेगाड्यांना 'रेड सिग्नल'; प्रवाशांची मोठी गैरसोय

गेले दोन दिवस राज्याच्या अनेक भागात जोरदार अतिवृष्टी झाली ...

अलिबागमध्ये पूरपरिस्थिती, नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई द्या- जि.प. माजी सदस्या मानसी दळवी - Marathi News | Flood situation in Alibaug, give substantial compensation to the victims says ZP Former member Mansi Dalvi | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्ये पूरपरिस्थिती, नुकसानग्रस्तांना भरीव भरपाई द्या- जि.प. माजी सदस्या मानसी दळवी

महसूल प्रशासनही नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाताना दिसले ...

मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला रेड अलर्ट; आजही कोसळधारा - Marathi News | Heavy to very heavy rain likely on Tuesday, red alert for Mumbai; Even today, the river flows | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगळवारी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, मुंबईला रेड अलर्ट; आजही कोसळधारा

किनारपटटीच्या भागात पावसाचा वेग जास्त ...

रविवार, सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील वैद्यकीय सेवेवर झाला परिणाम - Marathi News | Heavy rains on Sunday midnight and Monday affected medical services in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रविवार, सोमवारी कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील वैद्यकीय सेवेवर झाला परिणाम

खासगी रुग्णलयातील परिस्थिती सुद्धा तशीच होती. ...

पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश - Marathi News | Holiday declared for all schools in the district on Tuesday order by District Magistrate of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांचे आदेश

रायगड जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी, अतिवृष्टीचा इशारा असल्याने निर्णय ...