लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस - Marathi News | Heavy rain in Pune district Highest rainfall in Lonavala area is 241 mm | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Lonavala Rain: पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस; लोणावळा परिसरामध्ये सर्वाधिक २४१ मिमी पाऊस

भुशी डॅम, लोणावळा - खंडाळा पर्यटन, मावळ पर्यटन भागात पर्यटकांना बंदी ...

Anti Hail net Scheme : कृषी विभागाची 'अँटी हेल ​​नेट योजना' काय आहे? डाळींब बागांसाठी ठरतेय वरदान - Marathi News | Latest News maharashtra agri department anti hail net scheme is a boon for pomegranate farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Anti Hail net Scheme : कृषी विभागाची 'अँटी हेल ​​नेट योजना' काय आहे? डाळींब बागांसाठी ठरतेय वरदान

Anti Hail net Scheme : अवेळी पाऊस व गारपीट अशा नैसर्गिक आपत्तीपासून डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी अँटी हेलनेट कव्हर महत्वाचे आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम - Marathi News | heavy rain in ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा मुक्काम

पावसात सातत्य राहिल्यास काही तासातच खेड शहरात पुराचे पाणी शिरेल अशी स्थिती आहे. ...

Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन - Marathi News | Bhushi Dam Overflow The speed of the water on the steps is also huge tourists should not go police appeal in lonavala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhushi Dam: भुशी डॅम ओव्हरफ्लो! पायऱ्यांवरच्या पाण्याचा वेगही प्रचंड, पर्यटकांनी जाऊ नये - पोलिसांचे आवाहन

जोरदार पावसामुळे डोंगर भागातून वाहणारे धबधबे मोठ्या प्रमाणात प्रवाहित झाल्याने डोंगर भागात जाणेही धोकादायक असू शकते ...

Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | starta a rain in Pune Strong start from Saturday increase in water storage in the khadakwasala dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाची दमदार 'बॅटिंग'! शनिवारपासून जोरदार सुरु, धरणातील पाणीसाठ्यात वाढ

Pune Rain शनिवारपासून संततधार पावसामुळे पुणेकरांनी या पावसाळ्यात प्रथमच दिवसभर सरींचा आनंद घेतला ...

पावसामुळे पडझड सुरूच, ऑरेंज अलर्ट जारी; सतर्कतेचा इशारा - Marathi News | rainfall continues in goa orange alert issued warning alert | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पावसामुळे पडझड सुरूच, ऑरेंज अलर्ट जारी; सतर्कतेचा इशारा

२४ तासांत १०१ मिमी वृष्टी ...

राज्यभरात पावसाचं चांगभलं; चार दिवस कोसळधार - Marathi News | Yellow alert for Mumbai red alert for Sindhudurg Ratnagiri Satara Kolhapur | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात पावसाचं चांगभलं; चार दिवस कोसळधार

मुंबईला यलो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरला रेड अलर्ट ...

पड रे पाण्या... कर पाणी पाणी!; महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच - Marathi News | Most of the districts in the state are waiting for rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पड रे पाण्या... कर पाणी पाणी!; महाराष्ट्राला मोठ्या पावसाची प्रतीक्षाच

सोलापूर जिल्ह्यात ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली असून, उर्वरित राज्यातील बहुतांशी जिल्हे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...