लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

राज्यात ८८ इंच पावसाची नोंद : सरासरीपेक्षा ४८.६ टक्के अधिक पाऊस - Marathi News | in goa state recorded 88 inches of rain 48.6 percent more than average | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात ८८ इंच पावसाची नोंद : सरासरीपेक्षा ४८.६ टक्के अधिक पाऊस

राज्यात १ जून ते आतापर्यंत सरासरी ८८ इंच पावसाची नोंद झाली आहे. ...

पावसात बचावासाठी इरलंच पडतंय सगळ्यात भारी - Marathi News | Irale Bamboo Structure protection from rain is very helpful to framers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसात बचावासाठी इरलंच पडतंय सगळ्यात भारी

ग्रामीण भागात पावसापासून बचाव करण्यासाठी पूर्वी शेतकरी वेगवेगळे जुगाड करत होते. घोंगड्याची खोळ, बांबूपासून तयार केलेले Irale इरले आदींचा वापर केला जात होता, पण काळाबरोबर ही जुगाड बंद झाली आहे. ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी - Marathi News | 31 check dams under water in Kolhapur district.. Know the water level of major dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापूर जिल्ह्यातील ३१ बंधारे पाण्याखाली.. जाणून घ्या प्रमुख धरणांची पाणीपातळी

सायंकाळी पाचपर्यंत पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावर २८ फूट ८ इंच पाण्याची पातळी राहिली. आज, बुधवारी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. ...

हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस - Marathi News | in mumbai weather forecast by imd during monsoon jokes on social media by users after the guess is wrong | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हवामान खात्याचे अंदाज हवेतच; अंदाज चुकल्यानंतर सोशल मीडियावर पडतो ‘जोक्स’चा पाऊस

दरवर्षीच्या पावसाळ्यात हवामान खात्याकडून बांधले जाणारे अंदाज कधी चुकतात तरी कधी बरोबर येतात. ...

साचलेल्या पाण्यातून चालाल तर लेप्टोशी गाठ; १४ हजार संशयित नागरिकांना दिल्या गोळ्या - Marathi News | in mumbai medical expert have appealed that one should not go into stagnant water may develop leptospirosis medicine were given to 14 thousand suspected citizens | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :साचलेल्या पाण्यातून चालाल तर लेप्टोशी गाठ; १४ हजार संशयित नागरिकांना दिल्या गोळ्या

जुलै महिन्यात शहरात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो. त्यामुळे याकाळात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस (लेप्टो) आदी साथीचे आजार पसरतात. ...

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस पाऊस बरसणार का? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Rain forecast for next five days in Nashik district Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस पाऊस बरसणार का? जाणून घ्या सविस्तर 

Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसाने उघडीप दिली असून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Satara: जुलैत पावसाचे प्रमाण चांगले; कोयना धरणातील पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला - Marathi News | Rainfall is good in July; The water storage in Koyna Dam reached 42 TMC in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: जुलैत पावसाचे प्रमाण चांगले; कोयना धरणातील पाणीसाठा ४२ टीएमसीवर पोहोचला

२४ तासांत नवजा २० तर महाबळेश्वरला १७ मिलीमीटरची नोंद  ...

सहा तलाव १०० टक्के भरले; सांगली जिल्ह्यात ४२ टक्क्यांवर पाणीसाठा - Marathi News | Six lakes filled 100 percent; Water storage in Sangli district at 42 percent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सहा तलाव १०० टक्के भरले; सांगली जिल्ह्यात ४२ टक्क्यांवर पाणीसाठा

शेतकऱ्यांना दिलासा : १७ तलावांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी ...