कधी घटसर्प, कधी फऱ्या, कधी लम्पी आजारानंतर आता दुधाळ जनावरांवर तिवा आजाराचे संकट घोंगावत आहे. दुधाळ जनावरांना डास मोठ्या प्रमाणात चावा घेत असल्याने तिवा आजार बळावत आहे. यामुळे जनावरांनी चारा खाणे बंद केले असून परिणामी दूध उत्पादनात घट होत आहे. यामुळे ...
भीमा खोऱ्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे यावर्षी उजनी धरणातून सोमवारी सायंकाळी सव्वा लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात आला होता. ...
Turmeric Leaves : हळद पीक पिवळे पडण्याची नेमकी कारणे शोधून त्यावर योग्य उपाय करणे गरजेचे आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच एकात्मिक रोग कीड व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. ...
काही भागातून सोयाबीनचे पीक पिवळे पडत असल्याच्या तक्रारी आहेत. सोयाबीन पीक उगवणीनंतर पिवळे पडण्याची अन्नद्रव्यांची कमतरता आणि रोगाचा प्रादुर्भाव अशी मुख्यतः दोन कारणे आहेत. यावर वेळीच उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा पिकांच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ ...
मेळघाटच्या पायथ्याशी वसलेल्या देवगावनजीकच्या चंद्रभागा, तर वझर येथील सापन प्रकल्पाच्या जलसाठ्यात वाढ झाल्याने मंगळवारी दुपारी ३ पासून पाच सेंटिमीटरने प्रत्येकी तीन व दोन दरवाजे उघडण्यात आले. मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने परिसरातील गावा ...