लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Maharashtra Dam Storage Update जाणून घ्या राज्यातील धरणसाठ्याच्या पाण्यात किती झालीये वाढ - Marathi News | Maharashtra Dam Storage Update Know how much water has increased in the state's dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage Update जाणून घ्या राज्यातील धरणसाठ्याच्या पाण्यात किती झालीये वाढ

राज्यातील अनेक धरणात सध्या विसर्ग सुरू असून काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. याच अनुषंगाने जाणून घेऊया राज्यातील पाणीसाठ्याचे बदल. ...

सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ११६ मिलीमीटर नोंद  - Marathi News | Rain increased in dam area of Satara district; Navjala recorded 116 mm  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पाऊस वाढला; नवजाला ११६ मिलीमीटर नोंद 

कोयनेत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक, पाणीसाठ्यात वाढ ...

कल्याणच्या नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळली - Marathi News | five houses on kalyan netivali hill collapsed | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या नेतिवली टेकडीवरील पाच घरे कोसळली

गेल्या आठवडाभरात सुरु असलेल्या पावसामुळे टेकडीवरील माती पावसामुळे खचत आहे. ...

अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका' - Marathi News | reduce water storage in Almaty Dam; Otherwise Sangli, Kolhapur are at risk of flooding | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अलमट्टीचा पाणीसाठा कमी करा; 'अन्यथा सांगली, कोल्हापूरला पुराचा धोका'

महापूर नियंत्रण समितीकडून मुख्य सचिवांना निवेदन : १ ऑगस्टला नृसिंहवाडी, सांगलीत जलबुडी आंदोलन ...

Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार - Marathi News | Red alert in some parts of the maharashtra state moderate rain will fall in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Update: राज्यात काही भागात रेड अलर्ट, पुण्यात मध्यम सरी कोसळणार

राज्यामध्ये काही भागात मुसळधार ते अतिवृष्टी होईल, असा इशाराही देण्यात आला आहे ...

कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर - Marathi News | This dam is 100 percent full in Konkan.. read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकणात ही धरणे भरली १०० टक्के.. वाचा सविस्तर

दोन दिवसांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर बुधवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झाला. सुदैवाने कोठेही पूरस्थिती निर्माण झाली नव्हती; परंतु आंबोली येथे घाटात मोठा दगड कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. ...

Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार - Marathi News | Maharashtra Dam Water Storage: after july rain Maharashtra Dams have only 33% water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam Water Storage: राज्यातील धरणांत ३३% पाणीसाठा; कोकण व अमरावती विभाग तुलनेने पाणीदार

Maharashtra Dam Water Storage: जुलैपर्यंत राज्यातील धरणांमध्ये एकूण पाणीसाठा हा ३३% असून पाणीसाठ्यात कोकण आणि अमरावती विभागाने आघाडी घेतली आहे. ...

Maharasshtra Rain Updates : राज्यात आज धोधो कोसळणार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain Updates Rain will fall in the state today What are the weather department warnings | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharasshtra Rain Updates : राज्यात आज धोधो कोसळणार पाऊस! काय आहेत हवामान विभागाचे इशारे?

Maharashtra Latest Rain Updates : राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस बरसत आहे. तर आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...