लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन - Marathi News | Jangalvasti Bhimashankar Maharaj Ki Jai Thousands of devotees took darshan of Bholenath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Bhimashankar: जंगलवस्ती भीमाशंकर महाराज की जय; हजारो भाविकांनी घेतले भोलेनाथाचे दर्शन

दुसऱ्या श्रावणी सोमवारी हर हर महादेवचा जयघोष करत पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या ...

Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Discharged 55 thousand cusecs from Gosekhurd dam, 69 thousand cusecs from Hatnur dam continues, read more  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Discharged : गोसेखुर्द धरणातून 55 हजार क्युसेक, तर हतनूर धरणातून 69 हजार क्युसेकने विसर्ग सुरूच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Discharged : दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून धरणातून करण्यात येत असलेला विसर्ग घटविण्यात आला आहे. ...

उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू - Marathi News | Rains wreak havoc in the north India Nepal rain floods Ganga river 28 people died in single day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरेत पावसाचा कहर, नेपाळच्या पावसामुळे गंगेला आले रौद्र रूप; एका दिवसांत २८ मृत्यू

हरयाणात धरण फुटले; पंजाबमध्ये अख्खे कुटुंब वाहून गेले; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी ...

Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा - Marathi News | Maharashtra Rain Update : What percentage of rain has fallen in the state so far and how much water has been stored | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात आतापर्यंत किती टक्के पडला पाऊस अन् किती झाला पाणीसाठा

राज्यभरात सध्या पावसाने उघडीप दिली असली, तरी चालू हंगामात ११ ऑगस्टअखेर १२३.९ टक्के पाऊस झाला आहे. या काळात सरासरी ६४० मिलिमीटर पाऊस होतो. यंदा तो ७९२.८ मिलिमीटर झाला आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' आठ धरणे 100 टक्के भरली, वाचा इतर धरणांत किती पाणी?  - Marathi News | Latest News Maharashtra Dam Storage these eight dams filled 100 percent, read other dams water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यातील 'ही' आठ धरणे 100 टक्के भरली, वाचा इतर धरणांत किती पाणी? 

Maharashtra Dam Storage : राज्यातील आठ धरणे 100 टक्के भरली असून अद्यापही उत्तर महाराष्ट्रातील एकही मोठे धरण शंभरी गाठू शकलेले नाही. ...

Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी - Marathi News | Jayakwadi Dam : For Jayakwadi, 22 TMC of water is released from Godavari and 4 TMC from Pravara | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam : जायकवाडीसाठी गोदावरीतून बावीस, तर प्रवरेतून सोडले ४ टीएमसी पाणी

नगर आणि नाशिक जिल्ह्यावर मान्सूनने कृपादृष्टी केल्याने गोदावरी, प्रवरेवरील अनेक धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. काही भरण्याच्या मार्गावर आहेत. दोन्ही जिल्ह्यातील धरणातून गेल्या दहा दिवसांपासून गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...

आतापर्यंत राज्यात झाला १२३% पाऊस; नागपूर विभागात सर्वाधिक; नाशिकमध्ये सर्वात कमी - Marathi News | So far the state has received 123% rainfall; Highest in Nagpur Division; Lowest in Nashik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आतापर्यंत राज्यात झाला १२३% पाऊस; नागपूर विभागात सर्वाधिक; नाशिकमध्ये सर्वात कमी

कोकणातील धरणांमध्ये सर्वाधिक पाणीसाठा, सर्वात कमी संभाजीनगरातील धरणांमध्ये... ...

Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर   - Marathi News | Latest News Nashik Rain Update Moderate rain in Nashik district till the end of August Know in detail   | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain Update : नाशिक जिल्ह्यात ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  

Nashik Rain Update : कारण 'ला-निना' डोकावणार असल्यामुळे सरासरीपेक्षा या महिन्यात पाऊस तसा कमी राहणार आहे. ...