खडकवासला, वडीवळे, कासारसाई, चिलईवाडी, पानशेत, मुळशी, पवना, वडज, वरसगांव हि धरणे ओव्हर फ्लो झाली असून टेमघर, आंध्रा चासकमान ही धरणे ५० टक्केपेक्षा जास्त भरली आहेत. ...
आयटीपार्कला जोडणारा महत्वाचा माण हिंजवडी रस्ता पाण्याखाली गेला आहे. बोडके वाडी फाट्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने यामधून मार्ग काढताना वाहन चालकांची तारांबळ उडत आहे. ...
Rain Update : आज देखील पावसाचा जोर कायम राहणार आहे. लोणावळा धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ कडून वांद्रे दिशेने जाणाऱ्या वाहनांचा प्रवास जलद व्हावा, यासाठी विलेपार्ले येथे उभारलेल्या उड्डाणपुलाला अवघ्या चारच महिन्यांत खड्डे पडल्याचे समोर आले आहे ...