लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड - Marathi News | Manali Leh National Highway closed due to cloudburst | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: मनालीमध्ये ढगफुटी! पुरात वाहून आले प्रचंड भलेमोठे दगड

हिमाचल प्रदेशातील मनालीजवळ बुधवारी मध्यरात्री ढगफुटीमुळे, अंजनी महादेव नदीच्या नाल्याला मोठा पूर आला आहे. ...

सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली - Marathi News | Flood situation in Sangli, Krishna river level at 31 feet; Thousands of acres of crops along the river are under water | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत पूरस्थिती, ‘कृष्णे’ची पातळी ३१ फुटांवर; नदीकाठची हजारो एकरांतील पिके पाण्याखाली

वारणा धरणातूनही विसर्ग वाढविला, ‘अलमट्टी’तून सव्वादोन लाख क्युसेक विसर्ग ...

सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत  - Marathi News | Life disrupted in Satara district due to heavy rains, Discharge from Kanher Dam begins | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे दाणादाण, कण्हेर धरणातून विसर्ग सुरु; जनजीवन विस्कळीत 

दरडीचे सत्र सुरूच : पुलावरुन पाणी; काही मार्ग बंद, महाबळेश्वरला ३०७ मिलीमीटर पावसाची नोंद  ...

"तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता, म्हणून...", खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अभिनेत्रीने राजकारण्यांना सुनावलं - Marathi News | marathi actress surabhi bhave shared video of pathole roads angry reaction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही सगळे मोठमोठ्या गाड्यांमधून फिरता, म्हणून...", खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, अभिनेत्रीने राजकारण्यांना सुनावलं

रस्त्यातील खड्डे बघून मराठी अभिनेत्रीचा संताप, राजकारण्यांना सुनावलं, म्हणाली- " इलेक्शन होईपर्यंत मतदार हा आमच्यासाठी राजा, नंतर मात्र..." ...

पुण्यात पूरस्थिती...! "सरकारच्या चुकीमुळे लोकांची अडचण, प्रशासनाला पूर्ण ताकदीने मदत करणार" - सुप्रिया सुळे - Marathi News | Flood situation in Pune People's problem due to government's mistake We will help the administration with full force says Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पूरस्थिती...! "सरकारच्या चुकीमुळे लोकांची अडचण, प्रशासनाला पूर्ण ताकदीने मदत करणार" - सुप्रिया सुळे

"आता पुरते राजकारण बाजूला ठेवून, आज सरकारच्या चुकीमुळे सामान्य नागरिकांची जी अडचन झाली आहे, यात आमचे सहकारी, पदाधिकारी सरकार आणि पुणेकरांच्या मदतीसाठी संपूर्ण तागदीनिशी उतरले आहेत. मी काही सहकाऱ्यासोबत सकाळपासून संपर्कात आहे." ...

खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली - Marathi News | The Bhima and Mula-Mutha rivers began to overflow due to the release of water from Khadakvasla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासल्यातून पाणी सोडल्याने भीमा व मुळा-मुठा नद्या दुथडी भरुन वाहू लागली

कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाल्याने दौंड,शिरुर तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला ...

"...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं"; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण - Marathi News | DCM Ajit Pawar press conference on Pune Rain and Flood | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...म्हणून रात्रीऐवजी पहाटे पाणी सोडलं"; अजित पवारांनी सांगितलं पुण्यातल्या पुराचं कारण

पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु असून अनेक भागात पाणी साचलं आहे. ...

Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा - Marathi News | Heavy rain continues in Purandar taluka 69.25 percent water storage due to heavy rain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Heavy Rain: पुरंदर तालुक्यात पावसाचा जोर कायम; दमदार पावसाने ६९.२५ टक्के पाणीसाठा जमा

वीर धरणात पाणी येण्याचे प्रमाण वाढत असल्याने तब्बल दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच पाणी सोडले ...