लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले - Marathi News | rains wreak havoc in pune water also entered the house and tourist places closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले

सुमारे चार हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. ...

‘पानी’पत... मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले; सर्वत्र जलमय स्थिती - Marathi News | mumbai along with thane navi mumbai raigad palghar were lashed by rain watery condition everywhere | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पानी’पत... मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले; सर्वत्र जलमय स्थिती

पावसाचा जोर वाढतच गेला. त्यामुळे ‘२६ जुलै’च्या आठवणींनी मुंबईकरांना धडकी भरली.  ...

वाहनांची झाली कासवे... मुंबईची रस्ते वाहतूक पाण्यात; खड्यांत साचले पाणी - Marathi News | due to heavy rain mumbai road traffic in water and water accumulated in potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाहनांची झाली कासवे... मुंबईची रस्ते वाहतूक पाण्यात; खड्यांत साचले पाणी

पावसाचा मारा, त्यात रुळांना तडा; ९४ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द ...

पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर - Marathi News | heavy rain waterlogging in many areas disruption of traffic and migration of one and a half thousand people in thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पावसाने दाणादाण, अनेक भाग जलमय, वाहतुकीचा खोळंबा; ठाणे जिल्ह्यात दीड हजार लोकांचे स्थलांतर

‘मोडकसागर’चे दोन दरवाजे उघडले ...

राज्यातील पूरस्थिती आणि धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं ट्विट, दिली महत्त्वाची माहिती  - Marathi News | Devendra Fadnavis's tweet about the flood situation in the state and the discharge from the dam, gave important information  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पूरस्थिती आणि धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत फडणवीसांचं ट्विट, दिली महत्त्वाची माहिती 

Maharashtra Rain Update: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पुरस्थिती आणि धरणांमधून होणाऱ्या विसर्गाबाबत ट्विट करून महत्त्वाची माहिती दिली आहे.  ...

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यातील शाळांना सुट्टी - आयुक्त सौरभ राव - Marathi News | In view of heavy rains, schools in Thane will be closed tomorrow - Commissioner Saurabh Rao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उद्या ठाण्यातील शाळांना सुट्टी - आयुक्त सौरभ राव

नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समिती निहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ...

गोदावरी नदी बारा हजार क्यूसेक्सने प्रवाही; कोपरगाव, राहत्यासह मराठवाड्याला दिलासा - Marathi News | Godavari River flows by twelve thousand cusecs; Kopargaon, relief to Marathwada with residence | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गोदावरी नदी बारा हजार क्यूसेक्सने प्रवाही; कोपरगाव, राहत्यासह मराठवाड्याला दिलासा

सध्या गोदावरी नदी बारा हजार क्युसेक पाण्याने प्रवाही झालेली आहे. ...

मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर - Marathi News | Hit by heavy rains; Tomorrow is a holiday for schools in Mumbai, Thane, Raigad districts  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुसळधार पावसाचा फटका; उद्या ठाणे, रायगड जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर

Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...