लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

खुशखबर! उजनी धरण आले प्लसमध्ये; २४ तासात १४ टक्क्यांनी उजनीत वाढले पाणी - Marathi News | Ujani Dam in Plus 24 hours water increased in heat by 14 percent | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :खुशखबर! उजनी धरण आले प्लसमध्ये; २४ तासात १४ टक्क्यांनी उजनीत वाढले पाणी

गुरूवारी सायंकाळी बंडगार्डन येथील १ लाखाचावर असणारा विसर्ग घटला असला तरी दौंड येथील विसर्ग दीड लाख क्युसेक पर्यंत गेला आहे. ...

Ujani Dam Update: उजनीची खुशखबर धरण आज प्लसमध्ये येणार वाचा सविस्तर - Marathi News | Ujani Dam Update: The good news of Ujani Dam will be in Plus today, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ujani Dam Update: उजनीची खुशखबर धरण आज प्लसमध्ये येणार वाचा सविस्तर

भीमा खोऱ्यातील धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे येथील बंडगार्डन येथून सायंकाळी ७ वाजता १ लाख २ हजार २२८ क्युसेक तर दौंड येथून ९८ हजार ८४० क्युसेक विसर्ग Ujani Dam Water Level उजनी धरणात मिसळत होता. ...

मिलन सब-वेजवळ उपसा पंप कधी लावणार? नागरिकांचा सवाल; पाणी साचलेच नाही, मनपाचा दावा - Marathi News | in mumbai when will pump pump be installed near milan subway the question of the citizens the claim of the bmc that there is no water | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मिलन सब-वेजवळ उपसा पंप कधी लावणार? नागरिकांचा सवाल; पाणी साचलेच नाही, मनपाचा दावा

दरवर्षी पावसाळ्यात अंधेरी येथील मिलन सब-वे आणि हिंदमाता येथे पाणी साचत होते. ...

रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स भरत राहायचं...' - Marathi News | marathi actor pushkar jog shared post on potholes mumbai maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्यांवरील खड्ड्यांबद्दल अभिनेत्याची संतप्त पोस्ट; म्हणाला, 'आपण फक्त अवाढव्य टॅक्स...'

पुष्कर जोग हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. ...

दुपारी निघाले सुट्टीचे परिपत्रक अन् पालकांची झाली धावपळ; पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल - Marathi News | in mumbai in the afternoon the holiday circular went out and the parents started running | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुपारी निघाले सुट्टीचे परिपत्रक अन् पालकांची झाली धावपळ; पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल

मुंबई शहर आणि उपनगरात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे परिपत्रक मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाने दुपारी १:३०च्या सुमारास काढले. ...

"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर - Marathi News | Union Minister of State Muralidhar Mohol has blamed the water resources department for the flood in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर

पुण्यातल्या पुराचे खापर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याच्या जलसंपदा खात्यावर फोडलं आहे. ...

‘जोर’धारांनी मुंबईकरांची कोंडी, दुपारपर्यंत भरली होती धडकी; संध्याकाळनंतर मात्र जोर कमी  - Marathi News | in mumbai rain started in thursday since 4 in the morning made citizens misrable | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जोर’धारांनी मुंबईकरांची कोंडी, दुपारपर्यंत भरली होती धडकी; संध्याकाळनंतर मात्र जोर कमी 

विशेषत: सखल भागांत साचलेल्या पाण्यासह रस्ते आणि रेल्वे मार्ग पाण्याखाली गेले असतानाच दुपारी रेड अलर्ट जारी करण्यात आला. ...

१९ वर्षांत पाण्यासारखा पैसा ओतला; तरीही मगर‘मिठी’ सुटेना! - Marathi News | after 26 july mumbai flood money poured in like water in 19 years but not yet get relief | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१९ वर्षांत पाण्यासारखा पैसा ओतला; तरीही मगर‘मिठी’ सुटेना!

२६ जुलै १९ वर्षांनंतर... नद्यांच्या पात्रांत हजारो कोटी स्वाहा; काय केले? कोणी पाहिले?  ...