लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Rain Alert In Vidarbha पश्चिम विदर्भात आजपासून चार दिवस 'येलो अलर्ट' - Marathi News | Rain Alert In Vidarbha 'Yellow Alert' for four days from today in West Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Alert In Vidarbha पश्चिम विदर्भात आजपासून चार दिवस 'येलो अलर्ट'

पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाने रविवार, २८ जुलैपासून चार दिवस 'येलो अलर्ट' जारी केला आहे. ...

थोड्या पावसातही घरात पाणी का शिरते? - Marathi News | why does water enter the house even in a little rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थोड्या पावसातही घरात पाणी का शिरते?

जलनिःसारणाच्या गटारी अशा रीतीने बुजत असतील तर पाणी रस्त्यावरच वाहणार. ...

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली - Marathi News | Jayakwadi Water Storage finally raised the water level of Jayakwadi by one and a half feet | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे. ...

Maharashtra Rain Updates :  पावसाचा जोर ओसरला! उद्या राज्यात 'इथे' पडणार पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे? - Marathi News | Maharashtra Rain Updates : Rain has subsided! Rain will fall 'here' in the state today; What are weather warnings? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Updates :  पावसाचा जोर ओसरला! उद्या राज्यात 'इथे' पडणार पाऊस; काय आहेत हवामानाचे इशारे?

Maharashtra Rain Updates :  पुणे शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. पण त्यानंतरच्या दोन दिवसांत राज्यात पावसाने दांडी मारल्याचं दिसून येत आहे. आजही राज्यामध्ये काही जिल्हे वगळता कमी पावसाची शक्यता आहे.  ...

Pune Rain Updates : ३१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात किती पडणार पाऊस? हवामान विभागाने काय दिले इशारे? - Marathi News | Pune Rain Updates : How much rain will fall in Pune district till July 31st? What are the warnings given by the Meteorological Department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain Updates : ३१ जुलैपर्यंत पुणे जिल्ह्यात किती पडणार पाऊस? हवामान विभागाने काय दिले इशारे?

Pune Latest Rain Updates : पुण्यात पडलेल्या पावसाने शहरातून वाहणाऱ्या मुळा, मुठा आणि पवना नदीला चांगला पूर आला होता. या पुरामध्ये अनेक लोकांना काही काळासाठी स्थलांतर करावे लागले असून अनेकांच्या गाड्या, कार आणि घराचे नुकसान झाले आहे. ...

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra rain update Monsoon strength will decrease for four days in Maharashtra Know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस कसा असेल? जाणून घ्या सविस्तर 

Maharashtra Rain Update : पुढील चार दिवसात महाराष्ट्रात पाऊस कुठे, कसा होणार आहे? हे जाणून घेऊयात.. ...

पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली; दगडी पूल बुडाला, भीमा नदीला पूर - Marathi News | In Pandharpur, temples went under water; Stone bridge sinks, Bhima river floods | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात मंदिरे गेली पाण्याखाली; दगडी पूल बुडाला, भीमा नदीला पूर

पंढरपूर आणि सोलापुरात मुसळधार पाऊस नसला तरी साताऱ्यातील मुसळधार पावसाने नीरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. ...

लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना! - Marathi News | 63 percent of average rainfall in Latur district; However, no water was seen in the project! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत ६३ टक्के पाऊस; प्रकल्पांत मात्र पाणी दिसेना!

आठपैकी सहा मध्यम प्रकल्पांत २०.४० टक्के उपयुक्त पाणी ...