पैठण येथील जायकवाडीच्या उर्ध्व भागातील अहमदनगर व नाशिक जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडत असल्याने मागील १० दिवसात ७ टक्के जलसाठा वाढला. रविवारी जायकवाडीमध्ये १.२० टक्के जलसाठा होता. गतवर्षी आजच्या दिवशी ३३ टक्के साठा होता. ...
Maharashtra Rain Updates : येणाऱ्या काही दिवसांत पावसाचा हा जोर कमी होण्याची शक्यता आज प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांनी दिलेल्या अंदाजावरून दिसून येत आहे. तर कालच्या तुलनेत आज पावसाचा जोर चांगलाच कमी झाला आहे. ...