मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द मनोज जरांगेंचे आंदोलन मिटले? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली... सीएसएमटी ते मेट्रो जंक्शनपर्यंत सहआयुक्तांनी फौजफाट्यासह रस्त्यावर उतरून वाहतूक हटवली, काही ठिकाणी आंदोलकाकडून विरोध मुंबई - महापालिकेच्या मुख्यालय परिसरात पोलिसांचा फौज फाटा, मराठा आंदोलकांकडून सर्व कार्यकर्त्यांना परिसर रिकामा करण्याचे आवाहन 'आंदोलक रस्त्यावर नाचताहेत म्हणून तुम्ही न्यायमूर्तींना पायी कोर्टात जायला भाग पाडू शकत नाही'; उच्च न्यायालयाने सरकारला झापले आझाद मैदान : सर्व आंदोलकांच्या वतीने मनोज जलांगे यांनी उच्च न्यायालयाची माफी मागितली, मात्र न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली "लक्षात ठेवा तुमच्याही लोकांना, नेत्यांना महाराष्ट्रात यायचं आहे"; मनोज जरांगे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन काय बोलले? '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली... शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज... १४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे... फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
Rain, Latest Marathi News
घाट मार्गात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प ...
मुखेड, उदगीर तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; मुखेडमध्ये सैन्यदल पाचारण ...
दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान: विदर्भ-मराठवाड्याचा संपर्क तुटला : शेकडो घरांची पडझड अकोला जिल्ह्यात भिंत कोसळून बालिकेचा मृत्यू ...
Marathwada Rain Update : मराठवाड्यावर पुन्हा एकदा संकटाचा डोंगर कोसळला आहे. आकाशातून बरसलेल्या मुसळधार पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचा बळी... आणि अश्रूंनी डोळे पाझरणारे शेतकरी. पावसाने दिलासा नाही तर विदारक वेदना ...
Veer Dam Water Level नीरा खोऱ्यातील वीर धरण आणि भाटघर, नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा वाढला आहे. ...
Maharashtra Dam : अनेक नद्यांना पूर स्थिती पाहायला मिळत आहे. शिवाय धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. ...
अनेक ठिकाणी सखल भागात पावसाचे पाणी साचून जनजीवन विस्कळीत ...
नद्यांच्या आजूबाजूला राहणाऱ्या गावांना मोठा धोका निर्माण होण्याची भीती ...