Radhanagari Dam कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. ...
भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दौंड विसर्गात मोठी वाढ झाली असून, दौंड येथून ५८ हजार ५८५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत असल्याने उजनीतून शनिवारी सायंकाळपासून ६० हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत वाढवण्यात आला आहे. ...
मांजरा नदीचा उगम असलेल्या पाटोदा महसूल मंडळामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा अतिवृष्टी झाली असून, यामुळे धनेगावच्या मांजरा प्रकल्पात ९८.८२४ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. मांजरा धरण ३० टक्के भरले असून रविवारी सकाळी सहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत या सहा तासात ती ...
सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढत आहे. शनिवार-रविवारी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस झाला. ...