Maharashtra Weather Update Of Winter Session : सोमवारपासून (दि. ३०) थंडीचा जोर वाढण्याचाही अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तर रविवारी (दि. २९) विभागातील काही तुरळक ठिकाणी पाऊस झाला. अन्य बहुतांश भागांत स्थिर हवामान होते. ...
अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिके धोक्यात आली आहेत. तसेच आंबा मोहोर आणि शेवग्याची फुलेही गळून पडू लागली आहेत. आणखी पाऊस पडला तर पिकांमध्ये कीड पडण्याची शक्यता आहे. ...
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रातील मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकट उभे राहिले आहे. काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविली होता. ...
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात आणि लगतच्या परिसरात शनिवारी (दि. २८) दरम्यानच्या ढगाळ वातावरण राहून तुरळक ठिकाणी गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता असल्याचा अंदाज निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. ...