लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर - Marathi News | Seven hundred acres of grape orchard destroyed in this taluka of Solapur district; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यात तब्बल सातशे एकर द्राक्ष बागा उद्ध्वस्त; वाचा सविस्तर

एकेकाळी अपेक्षापेक्षा जास्त द्राक्ष बागा असणाऱ्या अक्कलकोट तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणामुळे तब्बल ७०० एकरांवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. यामुळे तालुक्यातील आर्थिक उलाढालीवर नकारात्मक परिणाम झाला आहे. ...

Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात; उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा - Marathi News | Rains begin in Pune; some relief for citizens suffering from heatwave | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पुण्यात पावसाला सुरुवात; उकाड्याने त्रस्त नागरिकांना थोडाफार दिलासा

पुण्याच्या ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती ...

Crop Damage : नाशिक जिल्ह्यात 8 हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, किती झालं नुकसान?  - Marathi News | Latest News Avkali Paus 8 thousand farmers affected by unseasonal rains in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात 8 हजार शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, किती झालं नुकसान? 

Crop Damage : यात कांदा, गहू, टोमॅटो, भाजीपाला या पिकांसह द्राक्षे, आंबा, डाळिंब या फळबागांचे नुकसान झाले आहे. ...

रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता - Marathi News | Rainfall in Ratnagiri district for the last two days | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत पावसाचा शिडकावा; आजही हलक्या सरींची शक्यता

बागायतदार, मच्छीमार धास्तावले ...

Awakali Paus: जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर - Marathi News | Awakali Paus: latest news Crops in Jalna are worthless; Read the order to conduct immediate Panchnama in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जालन्यातील पिके मातीमोल; तातडीने पंचनामे करण्याचे आदेश वाचा सविस्तर

Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...

Maharashtra Weather Update: IMD ने जारी केला अलर्ट: राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस! वाचा सविस्तर - Marathi News | latest news Maharashtra Weather Update: IMD issues alert: Rain with gusty winds in the state! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :IMD ने जारी केला अलर्ट: राज्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस! वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्याच्या अनेक भागांमध्ये आज (९ मे) रोजी जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. आजचा हवामान अंदाज वाचा सविस्तर . (IMD Issues Rain Alert) ...

रत्नागिरीत वादळसदृश वाऱ्यासह पाऊस, किनारपट्टीवर फटका; पडझडीमुळे मोठे नुकसान - Marathi News | Rain with storm like winds in Ratnagiri, hit the coast | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत वादळसदृश वाऱ्यासह पाऊस, किनारपट्टीवर फटका; पडझडीमुळे मोठे नुकसान

रत्नागिरी : तालुक्यातील नेवरे येथे बुधवारी (दि. ७) पहाटे तीन वाजता झालेल्या वादळी वारे, पावसामुळे झाडे घरावर पडल्यामुळे घरांचे ... ...

आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार - Marathi News | Hail warning today; Heavy rains will occur in Madhya Maharashtra and Marathwada in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आजपण गारपिटीचा इशारा; राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या या भागात वळीव बरसणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी कोसळणाऱ्या वळीव पावसाचा वेग आज, गुरुवारीही कायम राहणार आहे. ...