लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Pune Rain: पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा; शहरात पुन्हा अवकाळी पावसाच्या सुखद सरी - Marathi News | Pune residents get relief from unbearable heat; Unseasonal rains bring pleasant showers to the city again | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना असह्य उकाड्यापासून दिलासा; शहरात पुन्हा अवकाळी पावसाच्या सुखद सरी

पुढील तीन ते चार दिवस पुण्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे ...

Agriculture News : ना खर्च, ना जास्त मेहनत, असं आहे जनावरे बांधणीसाठीचं टायर जुगाड - Marathi News | Latest News Dairy farming No expense, no extra effort, this is tire jugaad for building animals | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ना खर्च, ना जास्त मेहनत, असं आहे जनावरे बांधणीसाठीचं टायर जुगाड

Agriculture News : अशावेळी जनावरे बांधणीसाठी लाकडाचे खुट्टे न करता टायरचे खुट्टे बेस्ट राहतील, हे खुट्टे खराब होणार नाहीत. ...

उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार? - Marathi News | Summer pearl millet threshing work begins; How is the harvest going this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाळी बाजरी मळणीच्या कामाला सुरवात; यंदा कसा पडतोय उतार?

दरवर्षी मे महिना आला की, बाजरी पीक काढणीला सुरुवात होत असते. परंतु, यावर्षी अवकाळी अवकाळी पावसामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याच्या मनाची द्विधा अवस्था झाली असून, बाजरी पीक परिपक्व होण्याच्या आधी काढणी करावी लागत आहे. ...

Avkali Paus : नाशिक जिल्ह्यातील साडे तीन हजार हेक्टरला फटका, नुकसानीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी  - Marathi News | Latest News Unseasonal rain Three thousand plus hectares affected by avkali paus in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यातील साडे तीन हजार हेक्टरला फटका, नुकसानीची कृषिमंत्र्यांकडून पाहणी 

Avkali Paus : कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्याकडून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली आहे.  ...

मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Monsoon has arrived in Nicobar Islands; When will it arrive in Maharashtra? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मान्सून निकोबार बेटांवर आला; महाराष्ट्रात केव्हापर्यंत येणार? जाणून घ्या सविस्तर

Monsoon Update 2025 यंदा मान्सून २७ मे २०२५ पर्यंत केरळ किनाऱ्यावर पोहोचणार आहे. गेल्या १७ वर्षातील म्हणजेच २००८ पासून प्रथमच मान्सून नियोजित कालावधीच्या चार दिवस आधी केरळमध्ये पोहोचणार आहे. ...

Monsoon Update: मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत... - Marathi News | monsoon has arrived in nicobar islands when will it reach us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Monsoon Update: मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

Maharashtra Monsoon Update: महाराष्ट्रात पुढचे दोन दिवस वादळी वारे अन् पाऊस; ६ जूनपासून सुरू होईल मान्सूनचा प्रवास ...

सांगलीत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस - Marathi News | Sangli Rains: Thunderstorms with lightning and thunder will be predicted | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस

Sangli Rains: सांगलीत आज दुपारी विजेच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह वादळी पाऊस झाला. ...

पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या - Marathi News | Heavy rains lashed Panhalgad in the evening. Two large rocks fell on the main road in the first rain. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या

पन्हाळ्यावर येणाऱ्या रस्त्यावर पहिल्याच पावसात मोठ्या दोन शिळा कोसळल्याने काही वेळ वाहतूक बंद करण्यात आली होती. ...