लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Pik Vima : पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Pik Vima crop insurance is not received or is less Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पीक विमा आला नाही किंवा कमी आला असल्यास काय कराल? वाचा सविस्तर 

Pik Vima : जर आपल्याला पीक विमा (Crop Insurance) कमी मिळाला असेल, मिळाला नसेल किंवा त्यांच्या संदर्भातील काही आपली तक्रार असेल तर.... ...

वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच... - Marathi News | Rain in Pune: The storm has passed! Rain in most parts of Pune; Bikers, be careful... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...

Pune Rain News: आज सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होते. अकराच्या सुमारास शहरातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. ...

Weather Update News: विदर्भात वीजांचा गडगडाट; पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' वाचा सविस्तर - Marathi News | latest news Weather Update News: Thunderstorms in Vidarbha; 'Orange Alert' for five districts Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भात वीजांचा गडगडाट; पाच जिल्ह्यांना 'ऑरेंज अलर्ट' वाचा सविस्तर

Weather Update News: राज्यात अवकाळी पावसाचे संकट वाढत चालले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी पावसाचा 'ऑरेंज अलर्ट' हवामान विभागाने जारी केला आहे. वाचा सविस्तर (Vidarbha Orange Alert) ...

पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | How to make water reservoirs alive to increase water storage? Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणीसाठा वाढविण्यासाठी कसे कराल जलसाठे जिवंत? जाणून घ्या सविस्तर

जलसाठ्यांचे पुनरुज्जीवन म्हणजे जलसाठ्याच्या तांत्रिक बाबींवर परिणाम न करता, त्यातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याची प्रक्रिया आहे. ...

राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Unseasonal rains hit Marathwada and North Maharashtra in the state; Crops suffer major damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांचे मोठे नुकसान

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. यात हळद, भुईमूग, आंबा, पपई, केळी, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण; मान्सूनचा प्रवास आजपासून सुरु होण्याची शक्यता - Marathi News | Conditions conducive for southwest monsoon; Monsoon likely to start its journey from today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण; मान्सूनचा प्रवास आजपासून सुरु होण्याची शक्यता

Monsoon Update 2025 नैऋत्य मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, आज (दि. १३) मान्सून अंदमान समुद्राच्या काही भागात, दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान निकोबार बेटावर पोहोचण्याची शक्यता आहे. ...

मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | marathwada uttar maharashtra hit by unseasonal rains crop damage farmers suffer huge losses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

पावसात वीज, झाड पडून दोन जणांचा मृत्यू, अनेक ठिकाणी घरांचीही पडझड  ...

विदर्भात दाेन दिवस अवकाळीचा तडाखा बरसणार - Marathi News | Vidarbha to witness unseasonal rain for two days | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात दाेन दिवस अवकाळीचा तडाखा बरसणार

पाच जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट : कमाल तापमान ४ ते ७ अंशाने घसरले ...