लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Farmers Safety: वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर - Marathi News | Farmers Safety: When struck by lightning... one wrong step can cost your life! Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वीज कोसळताना... एक चुकीचे पाऊल, जीवावर बेतू शकतो! वाचा सविस्तर

Farmers Safety: अवकाळी पावसामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. विजा पडत (Lightning strikes) असताना शेतकरी व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले आहे. वाचा सविस्तर ...

वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात? - Marathi News | why do the trees on the road fall in the wind and rain | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाऱ्या-पावसांत रस्त्याकडेची झाडं का कोसळतात?

पाऊस-वाऱ्याच्या एकाच तडाख्यात झाडं धारातीर्थी पडावीत इतकी त्यांची मुळं कमकुवत असतात का? आणि हे चित्र विशेषतः शहरांतच का बघायला मिळतं? ...

Cyclone Shakti: तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता? - Marathi News | cyclone shakti is forming heavy rains across the country for three days know when and where is the possibility of rain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Cyclone Shakti: तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?

Cyclone Shakti Alert: संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल. १६ ते १८ मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. ...

वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपले; पाच गावांत सर्वत्र अंधारच अंधार..! - Marathi News | rain lashed the forest with gale force winds darkness prevailed in five villages | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वादळी वाऱ्यासह पावसाने झाेडपले; पाच गावांत सर्वत्र अंधारच अंधार..!

हलगरा उपकेंद्रात बिघाड : दुरुस्तीचे काम सुरु... ...

Lumpy Disease : गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News dairy farming Do these 14 things in cowshed for lumpy disease read in details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, 

Lumpy Disease : पावसाळ्यात किंवा जनावरांच्या गोठ्यात (Janavarancha Gotha) खूप घाण असते तेव्हा हा आजार लवकर परिणाम दाखवतो. ...

Rain Alert : नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस कायम, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Unseasonal rains in Nashik district for next four days, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचे, वाचा सविस्तर

Rain Alert : तर पुढील चार दिवस देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ...

 Avkali Paus : शेतीवरील, रस्त्याच्या कडेची झाडं का कोसळतात? जाणून घ्या कारण  - Marathi News | Latest News Avkali Paus Why do trees on farms and roadsides fall Find out the reason | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती : शेतीवरील, रस्त्याच्या कडेची झाडं का कोसळतात? जाणून घ्या कारण 

 Avkali Paus : अवकाळी पावसात (Unseasonal Rain), वादळवाऱ्यात शहरांसह गावखेड्यांमध्ये बांधावरील किंवा रस्त्याच्या कडेची झाडे उन्मळून पडतात. ...

कोल्हापूरला वळवाचा दणका, वाऱ्यामुळे झाडांची पडझड; रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीची कोंडी - Marathi News | Heavy rains occurred in Kolhapur city, trees fell due to wind | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरला वळवाचा दणका, वाऱ्यामुळे झाडांची पडझड; रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहतुकीची कोंडी

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात सोमवारी दुपारी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला तर अनेक ठिकाणी नुसत्या हलक्या सरी कोसळल्या. वाऱ्यामुळे ... ...