प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ९,६३,६९६.८१ मेट्रिक टन पैकी ५,३०,४७६.०७ मेट्रिक टन इतकी ५५ टक्के नालेसफाई झाली. अंधेरी (पूर्व) मरोळ परिसरात मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम कंत्राटदाराकडून धिम्या गतीने सुरू आहे. ...
Mumbai Weather Update : भारतीय हवामान खात्याने २१ जूनपर्यंत मुंबई, ठाणे आणि रायगडसह महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. ...
निफाड तालुक्यात गारांचा पाऊस झाला, तर येवला, सिन्नर, चांदवड, मनमाड आदी तालुक्यांना जोरदार पावसाने झोडपले. सप्तशृंगीदेवी गड घाटरस्त्यावरील दगड एका वाहनावर पडल्याने नुकसान झाले. सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. ...
during monsoon season don't drink dirty water, follow some steps before drinking : पावसाळ्यात दूषित पाणी पिणे टाळा. काही गोष्टींची काळजी घ्यायची. आजारपण दूर राहील. ...