येवला : तालुका परिसरात सुरू असणाºया संततधार पावसामुळे खरीप पिके धोक्यात येत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या मूग पिकाला कोंब फुटले असून शेंगा झाडावरच खराब होत आहेत. अनकाई येथील दयाराम भिडे या शेतकºयाने खराब झालेल्या उभ्या मूग पिक ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी दुसऱ्या दिवशीही पावसाची उघडीप राहिली. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाची भुरभुर होती. मात्र त्यानंतर पूर्णपणे उसंत घेतली. ...
श्रीगोंदा, शिरूर, कर्जत तालुक्यातील ७० गावांना वरदान ठरणारे घोड धरण सोमवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाले. धरणाचे दोन दरवाजे उघडून घोड नदीपात्रात ८५० तर दोन्ही कालव्यांना प्रत्येकी २०० क्युसेकने पाणी सोडले आहे. ...
सातारा जिल्ह्यात पावसाची उघडीप असून बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ७ तर नवजाला १० मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेच्या पायथा वीजगृहातील विसर्गही बंद करण्यात आला आहे. ...
सातारा लोकसभा मतदारसंघात आज श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी, याठिकाणी जोरदार पाऊस पडत होता. मात्र, शरद पवार यांनी कोणतीही पर्वा न करता मुसळधार पावसात भाषण ठोकले ...