गेले चार दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारपासून पुन्हा भुरभुर सुरू केली आहे. दरम्यान पुढील चार दिवस पावसाचे असतील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...
सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसाची उघडीप असून पश्चिमेकडे कोयनेला ५, नवजा ११ आणि महाबळेश्वरला १५ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयनेत ९७.६१ टीएमसी साठा झाला आहे. दरम्यान, यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयना धरणात १०५ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात काल दिवसभरात गगनबावडा तालुक्यात ८ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १४ बंधारे अजूनही पाण्याखाली असून, राधानगरीतून १४०० तर; अलमट्टीतून १,२३,७९७ क्युसेकने विसर्ग सुरू आहे. ...
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंजनगाव तालुक्यामध्ये ६०-७० वर्षांपासून या भागातील शेतकरी हे पान पिपरी या वनौषधी पिकाची लागवड करत आहेत. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात पिकाची लागवड केली जाते. एक एकर पानपिपरीसाठी सुमारे १ लाख रुपये खर्च येतो. सध्या स्थ ...