दिवसभरात ठाण्यात ५०.४०मि.मी. पाऊस झाला. मागील वर्षी याच दिवसापर्यंत ठाण्यात ३०५७.९१ मि.मी. पाऊस झाला होता. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यातही तुफान पाऊस झाल्याने तब्बल ४५६९.९१ मि.मी. पावसाची नोंद झाली होती ...
नवी मुंबईत पावसाने शुक्रवारपासून पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. दिवसभर सुरू असलेल्या पावसात शहरातील विविध ठिकाणी पाणी तुंबण्याच्या घटना घडल्या असून, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने बंद पडली होती. ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी अधूनमधून पावसाची भुरभुर राहिली. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. चार-पाच दिवसांच्या उघडिपीनंतर पावसाने पुन्हा सुरुवात केली. ...
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात शनिवारी (२९ आॅगस्ट) २४ हजार ४१८ दशलक्ष घनफूट पाणीसाठ्याची नोंद झाली आहे. त्यामुळे मुळा धरण ९४ टक्के भरले आहे. यामुळे २ किंवा ३ ...
जिल्ह्यात गुरूवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला. रात्रभर संततधार पाऊस बरसत होता. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात ४३.४ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस साकोली तालुक्यात ९७ मिमी झाला असून येथे अतिवृष्टीची नोंद घेण्य ...