सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून पूर्व भागात मात्र चांगलाच बरसू लागला आहे. यामुळे काढणीस आलेल्या पिकांचे नुकसान होऊ लागले आहे. तर धरण क्षेत्रात अत्यल्प पाऊस होत आहे. कोयनेत १०३.६३ टीएमसी साठा झाला होता. ...
दिवसभराच्या हुलकावणीनंतर संध्याकाळी पुन्हा एकदा पावसाने जोरदार तडाखा दिला. पावसाचा जोर पाहून मंगळवारी (दि. ८) ढगफुटीसारख्या झालेल्या पावसाच्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्याने अनेकांच्या काळजात धस्स झाले. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात तुरळक स्वरुपात पाऊस होत असून गुरूवारी सकाळपर्यंत कोयनेला २४ , नवजा ११ आणि महाबळेश्वरला ९ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात १०३.४१ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील कोंशिबे येथे जोरदारपाऊस पडल्याने फळधारणा झालेले टमाटा पिक व भाताचे पिक पूर्णपणे वाहून गेल्याने शेतकरी वर्गाचे तोंडाचे पाणी पळाले आहे. ...
अभोणा : गेल्या रविवारी दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने चिंचोरे (ता.कळवण) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेता जवळून वाहणाºया नाल्याचे मोठया प्रमाणात पाणी आल्याने शेतातील कोथिंबीर,टोमॅटो पिकासह हातपंपही वाहून गेला. शेतात दगड-गोटे वाहून आल्याने संपूर्ण शेतीही ...