कोल्हापूर जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण राहिले. सकाळच्या टप्प्यात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर आकाश गच्च राहिले. ...
देवळा : तालुक्यात पावसामुळे नवीन लागवड केलेल्या पोळ कांद्याचे तसेच कांद्याच्या रोपांचे नुकसान झाले आहे. तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. उन्हाळी कांदा बियाण्याचा सर्वत्र तुटवडा निर्माण झाला असून बियाण्याच्या दरांनी उच्चा ...
मुंबईत आतापर्यंत १०२.०४ टक्के पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासांत पडणाऱ्या पावसामुळे पडझड सुरूच असून, ७ ठिकाणी झाडे कोसळली, तर २ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले. ...
सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भर ...
सातारा जिल्ह्यात पश्चिमेकडे पावसाचा जोर नसलातरी सध्यस्थितीत प्रमुख सहा धरणांमध्ये १४६.७४ टीएमसी पाणीसाठा झालेला आहे. या धरणांची पाणी टक्केवारी जवळपास ९८ आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणे उशिरा भरली आहेत. दरम्यान, तीन धरणांमधून विसर्ग सुरू आहे. अत ...