अहमदनगर : पावसाच्या उत्तरा नक्षत्राने दक्षिण जिल्ह्याला चांगलेच झोडपले. नगरसह, पाथर्डी, नेवासा आणि राहुरी तालुक्यात जोरदार पाऊस झाला. बुधवारी झालेल्या जोराच्या पावसाने पुन्हा नद्या, तलाव तुडुंब भरले आहेत. दुसरीकडे बाजरी, उडीद, सोयाबीन, कपाशी, कांदा प ...
पेठ -तालुक्यातील शेवखंडी परिसरातील राशी नदीवर नैसर्गिक रित्या तयार झालेल्या बुरुंडी धबधबा पर्यटनस्थळ विकसित करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली असून पंचायत समिती अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने नुकतीच या भागाची पाहणी करून विकासाबाबत ग् ...
कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी सकाळी पावसाची भुरभुर राहिली. मात्र दिवसभर काही काळ ढगाळ वातावरण राहिले असले तरी उघडीप होती. धरणक्षेत्रांतही पावसाने विश्रांती घेतली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.16 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...