अभोणा : अभोणा शहरासह संपूर्ण तालुक्यात शनिवार (दि१९)साडेनऊच्या सुमारास विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला.सुमारे दिड ते दोन तास टपोऱ्या थेंबांसह संततधार कायमहोती.त्यामुळे नदी- नाल्यांना पुर आले. सोसाट्याचा वारा,जोरदार पावसाने वीज पुरवठा खंडीत झाल् ...
नागपुरात शनिवारी रात्री पावसाच्या सरी पडल्यानंतर रविवारी दुपारी पुन्हा मुसळधार पाऊस पडला. रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत नागपुरात २.५ मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली. ...
मांडवड: गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मांडवड, लक्ष्मीनगर परिसरात पावसाने मका, कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. शाकंबरी नदीवरील तिन्ही धरण ओसंडुन वाहत असुन काल रात्री वादळी वार्यासह पाऊ स झाला. नांदगाव शहरातील शाकंबरी काठावरील नागरिकांना सर्तकतेचा इशारा द ...
पाटोदा : पिके ऐन काढणीला आली असतांनाच परिसरात सुरु असलेल्या पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेल्या वीस बावीस दिवसांपासून या भागात कधी मध्यम ते कधी जोरदार पाऊस सुरु आहे. त् ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील बाबापुर येथील वनविभागाच्या जागेत बांधलेला मातीबंधारा फुटल्याने भातशेती, कांदा, टमाटा या पिकांचे नुकसान झाले असुन शेत जमीनीतील दोन विहीरींना याचा फटका बसला आहे. ...
पाटणे: पाटणेसह परिसरात येथे काल शनिवारी (दि.१९) सप्टेंबर रोजी रात्री वादळीवाऱ्यासह अतिवृष्टीमुळे सर्वञ पाणी साचल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले. खरीप पिके काढणीस तयार होती परंतु काल रात्रभर अतिवृष्टीने प्रचंड थैमान घालून सर्व पिकांचे अतोनात नुकसान झ ...
लखमापूर : महाराष्ट्रातील पश्चिमकडे गुजरातला वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळविणा-या आण िमंञी छगन भुजबळ यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या देवसाने (मांजरपाडा) प्रकल्पाच्याबोगद्याचे काम पुर्ण होऊन ही या प्रकल्पाचा जिल्ह्यातील व तालुक्यातील नागरिकांना विसर पड ...
रावेर तालुक्यातील कोचूर, चिनावल, वडगाव, कुंभारखेडा, रोझोदा, सावखेडा परिसरात १९ रोजी सायंकाळी सहाला जोरदार झालेल्या वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...