पेठ : तालुक्यात दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वादळ सुटल्याने, आंबापिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन तोडणीच्या वेळी आंबा भुईसपाट झाला. आंबा उत्पादक शेतकरी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. ...
चांदवड - चांदवड शहर व परिसरात तसेच तालुक्यात काल रात्री मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला तर मध्यरात्रीनंतर मोठय़ा प्रमाणात वादळ झाल्याने अनेक घराचे पत्रे उडाले तर परिसरातील झाडे पडली आहेत. या वादळामुळे शेतकरी व परिसरातील नागरीकांचे मोठे नुकसान झाले. ...
सुरगाणा : तालुका परिसरात जोरदार वादळी वाऱ्यामुळे ठिकठिकाणी घरांचे छप्पर उडाल्याने, तर काही ठिकाणी आंबा गळून पडल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. रात्रीपासूनच वारा सुटला होता. मात्र, वाऱ्याचा जोर सकाळपर्यंत वाढल्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. दुपार उलट ...
Cyclone Satara : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही झाला असून रविवारपासून सर्व ११ तालुक्यात कमी-अधिक फरकाने पावसाने हजेरी लावली. तर सातारा शहरासह जिल्ह्याच्या पश्चिम भागात रविवारी रात्रभर पाऊस होता. त्यातच पावसाबरोबरच जोरदार वारा असल्यामुळ ...